অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बाल आरोग्य

बाल आरोग्य

  • अपु-या दिवसांचे मूल- जन्मत: कमी - वजनाचे मूल
  • आईच्या मागील पाळीपासून ते जन्मापर्यंत 37 आठवडे होऊन गेले असतील तरच जन्मलेल्या मुलाला 'पूर्ण दिवसांचे' म्हणता येईल.

  • अॅनिमिया
  • रक्ताचा लालपणा कमी होणे म्हणजे अॅनिमिया. यालाच रक्तक्षय किंवा रक्तपांढरी असे हि म्हणतात.

  • आईच्या दुधाचे फायदे
  • या विभागात लहान मुलांना आईच्या दुधाचे काय फायदे आहेत याची माहिती दिली आहे.

  • आजीबाईचा बटवा - इतर आजारांसाठी
  • आजीबाईचा बटवा-इतर आजारांसाठी

  • आजीबाईचा बटवा - लहान मुलांमधील पोटदुखी
  • आजीबाईचा बटवा-लहान मुलांमधील पोटदुखी

  • आजीबाईचा बटवा- उन्हाळ्याचा होणारा त्रास
  • उन्हाळ्याचा त्रास हा सगळ्यांनाच होतो. पण लहान मुलांना त्रास हा त्यांना प्रत्येक वेळेला शब्दात मांडता येत नाही. त्यासाठी आपणच काही उपाय करावेत.

  • आजीबाईचा बटवा- सर्दी व खोकला
  • आजीबाईंच्या बटव्यात दिलेले उपाय प्राथमिक स्वरूपाचे आहेत, आजार गंभीर वाटल्यास लगेच रोग्याला डॉक्टरांकडे घेऊन जा.

  • आपले मूल कुपोषित नाही ना?
  • मुले हेच राष्ट्राचे भवितव्य असते. मुलांचे आरोग्य, पोषण आणि वाढ हे देशाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

  • ऑटीझम
  • ब-याच मुलांना हा आजार 'जन्मजात' असतो. काही जणांना नंतर दोन अडीच वर्षात होतो.

  • कुपोषण
  • पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते तीला कुपोषण म्हणतात. व त्या व्यक्तीला कुपोषित म्हणता येईल.

  • कुपोषणमुक्तीसाठी रानभाज्यांचा उपयोग
  • 'कुपोषणमुक्तीसाठी रानभाज्यांचा उपयोग' या विषयावर दिलखुलास कार्यक्रमातून श्रीमती इंदवी तुळपुळे यांनी दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊया...

  • गालगुंड
  • गालगुंड हा विषाणुजन्य आजार सहसा लहान मुलांमध्ये (पाच-सहा वर्षे) येतो. हा आजार लहान वयात आला नाही तर मोठया वयात येण्याची शक्यता असते.

  • जन्मलेल्या बाळाची काळजी
  • बाळ न रडल्यास अम्बू बॅग व मास्क वापरून कृत्रिम श्वास द्यावा. बॅग व मास्क नसेल तर बाळाच्या नाक व तोंडावर पातळ कपडा घालावा.

  • जर्मन गोवर
  • हा गोवरासारखाच पण अगदी सौम्य आजार असतो, म्हणून याला 'लहान गोवर'असेही म्हणता येईल.

  • जीवनसत्त्वांच्या अभावामुळे होणारे आजार
  • अ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होणारे आजार हल्ली कमी झाले आहेत. याला कारण अ जीवनसतवाचा वाटपाचा कार्यक्रम.

  • जुनाट मायलोसायटिक ल्यूकेमिया
  • जुनाट मायलोसायटिक ल्यू्केमिया (CML) कोणत्या ही वयोगटाच्यास आणि लिंगाच्या व्याक्तीस प्रभावित करू शकतो पण 10 वर्षांपेक्षा लहान असलेल्या मुलांमध्यें हा असामान्य‍ आहे.

  • डांग्या खोकला
  • पाच वर्षाखालील (विशेषतः दोन वर्षाखालील) मुलांना होणारा हा एक गंभीर आजार आहे.

  • तापाचे झटके
  • काही मुलांना तापाबरोबर झटके येतात, डोळे फिरवणे,मुठी आवळणे, इत्यादी लक्षणे दिसतात.

  • तीन ते पाच वर्षातील वाढ-विकास
  • वजन व उंची वाढण्याचा वेग तीन ते पाच वर्षे या वयामध्ये कमी असतो

  • तीव्र कुपोषण : सर्वांगसूज आणि रोडपणा
  • कुपोषणाचे दोन मुख्य प्रकार म्हणजे सर्वांगसूज व रोडपणा. हा अचानक होणारा आजार नव्हे

  • तीव्र लिंफोसायटिक ल्युकेमिया
  • ल्युकेमिया एक जीवघेणा रोग आहे ज्या‍मध्ये सामान्यपणे लिंफोसाइट्सच्या स्वारूपात वाढणार्‍या पेशी कर्करोगाच्या स्वरूपात विकसित होतात आणि तीव्रतेने सामान्य पेशींच्या जागी अस्थिमज्जामध्ये (बोनमॅरोमध्ये) स्थिरावतात.

  • दमा
  • दमा फुफ्फुसाची एक पुनरावर्ती शोथ-अवस्था (ज्यायमध्ये फुफ्फसांवर सूज येते) आहे.

  • दुस-या वर्षातील वाढ आणि विकास
  • दुस-या वर्षभरात बाळाचे वजन सुमारे 2.5 किलोने वाढते, उंची 10 ते 12 से.मी. वाढते.

  • नवजात अर्भक
  • नव्याने जन्मलेल्या अर्भकास प्रसूतीनंतरच्या पहिल्या चार आठवड्यांच्या काळात ‘नवजात अर्भक’ म्हणतात व या काळाला अर्भकाच्या संदर्भात ‘नवजात काल’ म्हणतात.

  • नवजात अर्भक - 1 ते 7 दिवस
  • जन्मल्यानंतर स्वतंत्र श्वसनक्रिया सुरू होणे ही बाळासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते.

  • नवजात बालकांची काळजी भाग 2
  • नवजात बालकांची काळजी कशी घ्यावी यासंबधी आणखी माहिती यामध्ये दिली आहे

  • नवजात बालकाची काळजी भाग १
  • या विभागात बाळ जन्मल्याबरोबर काय आणि कशी काळजी घ्यावी याची माहिती दिली आहे.

  • नवजात बालकाच्या प्रतिक्षिप्त क्रिया
  • प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे संवेदना झाल्यावर मेंदूकडून आज्ञा न घेता चेतातंतू, चेतारज्जू व स्नायूंनी परस्पर पार पाडलेली हालचाल.

  • नवजात बाळाच्या काही समस्या
  • कधीकधी जन्मल्यावर काही तासांतच मुलांना चिकट फेसासारख्या उलटया होऊ लागतात.

  • न्यूमोनिया गटातील आजार
  • या आजाराने खूप बाळे दगावतात. बालन्यूमोनिया हा फुप्फुसाच्या एका भागात जंतुदोष झाल्याने होणारा आजार आहे. यात खोकला, ताप, दम लागणे ही मुख्य लक्षणे असतात.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate