অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तीव्र लिंफोसायटिक ल्युकेमिया

तीव्र लिंफोसायटिक ल्युकेमिया म्हणजे काय?

  • ल्युकेमिया एक जीवघेणा रोग आहे ज्या‍मध्ये सामान्यपणे लिंफोसाइट्सच्यात स्वरूपात वाढणार्‍या पेशी कर्करोगाच्या स्वरूपात विकसित होतात आणि तीव्रतेने सामान्य पेशींच्या जागी अस्थिमज्जामध्ये (बोनमॅरोमध्ये) स्थिरावतात.
  • तीव्र लिंफोसायटिक ल्युकेमिया (ए.एल.एल) सर्व वयोगटाच्या लोकांना होतो, पण हा कर्करोग 25% मुलांमध्ये आढळतो, ह्यांतील सर्व प्रकारच्या कर्करोगाने ग्रस्ता मुलांचे वय 15 वर्षांच्यां खाली आहे.
  • हा कर्करोग बहुतांशी 2 व 5 वर्षे वयाच्या मुलांना प्रभावित करतो. प्रौढांमध्ये‍, 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये साधारणपणे जास्त प्रमाणात आढळतो.
  • अशा परिस्थितित अपरिपक्व ल्युकेमिया पेशी अस्थिमज्जामध्ये (बोनमॅरो) संचित होतात आणि सामान्य रक्त उत्पादक पेशींना नष्ट करून टाकतात. ल्युकेमिया पेशी रक्ततप्रवाहासह यकृत, प्लीहा, लिम्फ नोड्स, मेंदू व अंडकोषात पोचतात, जेथे त्यांषची वाढ व विभाजन निरंतर चालू राहते. मेंदूला व पाठीच्या् कण्या ला आवरण घालणार्‍या ऊतकांच्यान थरांना ह्या पेशी मेनेन्जाूयटिस, रक्ताल्प ता (ऍनेमिया), यकृत व किडनी फेलियर होणे आणि इतर प्रकारची हानि पोचवू शकतात.
  • लक्षण आणि निदान

  • प्रारंभिक लक्षण म्होणजे पुरेशा रक्त‍ पेशी उत्पा‍दनाच्यात बाबतीत अस्थिमज्जा सार असमर्थ असणे.
  • ताप आणि अत्यधिक घाम येणे, जे संसर्गाचा संकेत आहे, आणि जे अत्यं त कमी झालेल्याआ सामान्य पांढर्‍या रक्त पेशींचा परिणाम आहे. ह्यामुळे ऍनिमियाची सामान्य लक्षणे आढळतात जसे थकवा, अशक्तापणा, रंग फिकट पडणे जे अत्येधिक कमी लाला रक्तळपेशींचा परिणाम आहे.
  • केव्हास ही ओरखडे किंवा जखम होणे व त्या तून रक्त प्रवाह होणे, हिरड्यांमधून रक्तक येणे, किंवा प्लेटलेटच्यात अल्पशतेमुळे क्वचित प्रसंगी नाकातून रक्त येणे. मेंदूत ल्युकेमिया पेशींमुळे डोकेदुखी, वांत्या, चिडचिड होऊ शकतात आणि अस्थि मज्जासासरामधील ल्युकेमिया पेशींमुळे हाडे व अस्थिसंधींमध्ये‍ दुखणे सुरू होऊ शकते. जेव्हां ल्युकेमिया पेशी यकृत आणि प्ली‍हेचा विस्ता र करतात त्या्वेळी पोट भरल्यांसारखे वाटणे आणि कधीतरी पोट दुखू लागणे हे ही होऊ शकते.
  • रक्त तपासणी, ही ह्या रोगाचे अस्तित्वे जाणून घेण्याडसाठी असलेली एक संपूर्ण रक्त गणना आहे जी ह्या रोगाची प्रथम साक्ष्यर आहे.
  • पांढर्‍या रक्त पेशींची एकूण संख्या कमी झालेली दिसू शकते, सामान्यज असू शकते, किंवा जास्तआ झालेली असू शकते, पण लाल रक्त पेशी आणि प्लेटलेट्सची संख्या सरासरी नेहमी कमीच आढळते.
  • ह्याच्याक जोडीला, सूक्ष्मदर्शी यंत्राच्यार खाली पाहणी केल्यास, रक्ताच्या् नमुन्यात पुष्क्ळश्या अपरिपक्व पांढर्‍या रक्त पेशी आढळतात.
  • अचूक निदान आणि ल्युकेमियाचा प्रकार जाणून घेण्यादसाठी नेहमी बोनमॅरो बायोप्सी करतात.
  • उपचार उपलब्ध होण्यामपूर्वी, हा आजार असलेले बहुतेक रोगी निदान झाल्या नंतर सुमारे 4 महिन्यां तच मरण पावले. आता, सुमारे 80% मुले व 30 ते 40% प्रौढ लोक ह्या रोगातून पूर्णपणे बरे झालेले आहेत.
  • बहुतेक लोकांच्या बाबतीत, कीमोथेरेपीचा पहीला कोर्स रोगावर पूर्ण नियंत्रण मिळवून देतो.
  • 3 आणि 7 वर्षांच्याप वयातील मुलांमध्येग सर्वोत्तम पूर्वानुमान लावता येते. 2 वर्षांच्याच खालील मुले आणि इतर प्रौढांची स्थिति जास्ता चांगली नसते. पांढर्‍या रक्तपेशींची गणना आणि ल्युकेमिया पेशीतील विशिष्टी गुणसूत्रातील असामान्यता देखील परिणामावर प्रभाव टाकतात.
  • चिकीत्सा

  • कीमोथेरेपी अत्यंत प्रभावी आहे आणि ह्या उपचार हळू-हळू देण्याखत येतो. ल्युकेमिया पेशींना नष्टम करून पुन्हां एकदा अस्थिमज्जासारामध्ये सामान्य् पेशींचा विकास घडवून आणणे हे प्रारंभिक उपचाराचे (प्रेरण कीमोथेरपी) लक्ष्या आहे.
  • लोकांना काही दिवस किंवा काही आठवड्यांसाठी रुग्णालयात दाखल होण्याडची गरज पडू शकते, अस्थिमज्जासारा किती लवकर सुस्थितित येतो त्या्च्यारवर हे अवलंबून आहे. ऍनिमियावर औषधोपचार करण्याससाठी आणि रक्तडप्रवाह थोपविण्याहसाठी रक्तम व प्लेरटलेटचे आधान करण्या‍ची (ट्रान्संफ्यूजन) गरज पडू शकते आणि बॅक्टिरियल संसर्गावर औषधोपचार करण्याेसाठी प्रतिजैविक (ऍटिबायोटिक्स) देण्याकची गरज पडू शकते. एक अंतर्शिरा द्रव आणि औषधांसह चिकित्सा दिली असता आम्लाासारख्याप हानिकारक पदार्थांना शरीराच्या बाहेर काढण्या स मदत करतात, जसे ल्युकेमिया पेशींना नष्ट करतांना यूरिक ऍसिडचे निर्गमन (बाहेर टाकले जाते) होते.
  • औषधांच्याे पुष्किळशा संयोजनांचा वापर करण्याटत येतो, आणि औषधाचे डोसांचे काही दिवस किंवा काही आठवड्यांपर्यंत पुनरावर्तन करण्या्त येते. मेंदू व पाठीच्याआ कण्यादच्याह ऊतींच्या थरांमधील ल्युकेमिया पेशींवर उपचार करण्याासाठी कर्करोग प्रतिरोधी औषधे सरळ मस्तिष्कमेरु द्रव्या त इंजेक्ट करतात.
  • मेंदूला हा कीमोथेरेपी उपचार विकिरण संयोजनासह दिला जाऊ शकतो. तरीसुध्दा मेंदूमध्ये ल्युकेमियाचा विस्तार झाला असल्याचा अल्पहसा देखील पुरावा आढळल्यास, बचावात्मयक उपचार म्हकणून ह्या प्रकारचा उपचार देण्या‍त येतो कारण मेंदूमध्ये मेनेंजायटिसचा विस्तार होण्याची शक्याता असते.
  • सुरूवातीच्या‍ गहन उपचारानंतर, काही आठवडे, उर्वरित ल्युकेमिया पेशी नष्ट करण्यासाठी जोड-उपचार (कंसोलिडेशन कीमोथेरेपी) देण्या्त येतो.
  • कीमोथेरेपीच्याा जोडीला इतर औषधोपचार, किंवा सुरूवातीच्या‍ काळात ज्याा औषधांचा वापर करण्याात आला, तीच औषधे पुष्काळशा आठवड्यांच्या् दरम्याळन पुन्हांऔ काही वेळा देण्या्त येऊ शकतात.
  • ह्यापुढील उपचार (अनुपालन कीमोथेरेपी), सामान्ययपणे ज्याळमध्ये् कमी मात्रेचे डोस असतात, 2 ते 3 वर्षांपर्यंत चालू राहू शकतात.
  • काही असे लोक ज्यांच्या पेशींमध्ये विशिष्ट गुणसूत्र संबंधी परिवर्तन आढळल्याने पुन्हां आजारी पडण्यायचा धोका असतो, त्यांना पहिल्याच रीलॅप्स्च्याप काळात स्टेम सेल प्रत्यारोपण करून घेण्याचची शिफारस करण्यात येते.
  • ल्युकेमियाच्याप पेशी सामान्य पणे रक्त, अस्थि मज्जासार, मेंदू किंवा अंडकोषात पुन्हां दिसू शकतात (रीलॅप्सण कंडीशन). अस्थि मज्जासारामध्येक हा आजार पुन: प्रगट झाल्याास गंभीर ठरू शकतो.
  • कीमोथेरेपी पुन्हांय देण्यातत येते, आणि जरी सर्व लोक ह्या उपचारास चांगला प्रतिसाद देत असले तरी ही पुन्हांा परत येणे ह्या आजाराचा सशक्तव स्वलभाव आहे, विशेषत: 2 वर्षांपेक्षा लहान असलेली मुले आणि प्रौढ लोक. जेव्हांव ल्युकेमिया पेशी मेंदूमध्ये् पुन्हां प्रगट होतात, मेंदूच्या मेरु द्रवात आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा कीमोथेरेपी औषधे इंजेक्टो करण्यात येतात.
  • जेव्हांज ल्युकेमिया पेशी अंडकोषात पुन्हां दिसू लागतात, कीमोथेरेपी बरोबर विकिरण उपचार केला जातो.
  • ज्याऍ लोकांना हा आजार पुन्हा् झाला असेल, त्यांच्या वर कीमोथेरेपीच्या उच्चप डोसांसह ऍलोजेनिक स्टेकम सेल ट्रान्स्प्लांटेशन केल्यास फार चांगला परिणाम होतो.
  • पण प्रत्यारोपण तेव्हांपच करता येते जेव्हां अशा व्यूक्तीच्या स्टेम सेल घेतल्या असतील ज्या पूर्णत: समानुरूप असतील (एचएलए मॅच्डअ).
  • दाता (डोनर) बहुतेक एखादे भावंड (रोग्याचे भाऊ किंवा बहिण) असते, पण क्वसचित प्रसंगी काही ही नातेसंबंध नसलेल्याल डोनर्सकडून मिळालेले सेल (कोशिका), किंवा कुटुंबातील एखाद्या व्यबक्तीाच्यार कोशिकांचे तसेच नाभिरज्जूं चे परीक्षण करून त्यां चा वापर केला जातो.
  • स्टेम सेल प्रत्यारोपणाचा वापर 65 वर्षे वयाच्या लोकांवर फार कमी प्रमाणात करतात कारण ह्याच्या यशस्वी होण्याची फारच कमी शक्य्ता असून ह्याचे बाह्य परिणाम प्राणघातक आहेत.
  • रीलॅप्सन झाल्यायनंतर, जे लोक स्टेम सेल प्रत्यारोपण करवून घेऊ शकत/सहन करू शकत नाहीत, अशा लोकांवर केला जाणारा उपचार बहुतेक निम्न दर्जाचा आणि प्रभावी नसतो ज्या्मुळे रोग्याजस आणखीनच आजारी असल्याासारखे वाटत राहते, तथापि, हा आजार पुन्हां परत येऊ शकतो. ज्यार लोकांवर कोणत्याण ही औषधोपचाराचा प्रभाव होत नसेल त्यांशना अखेरच्या काळात निरोपाची वागणूक दिली जाणे विचारणीय आहे.
  •  

    स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

    अंतिम सुधारित : 6/5/2020



    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate