काही मुलांना तापाबरोबर झटके येतात, डोळे फिरवणे,मुठी आवळणे, इत्यादी लक्षणे दिसतात. या झटक्यांना घाबरून जाऊ नका. मुलाला ताबडतोब कोमट पाण्याने ताप उतरवल्यास झटके थांबतात. याबरोबर पॅमालची गोळी किंवा औषधही द्यावे. मात्र तापाचे कारण काय आहे, हे निश्चित करून उपचार करणे आवश्यक आहे.
ताप (लहान मुलांसाठी) (तक्ता (Table) पहा)
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
अतिसाराबाबतच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबज...
रक्ताचा लालपणा कमी होणे म्हणजे अॅनिमिया. यालाच रक्...
आजीबाईचा बटवा-लहान मुलांमधील पोटदुखी
या लहान वृक्षाचा प्रसार कोकण, उत्तर कारवार, कर्नाट...