प्रत्येक अपघातात होणारी शारीरिक इजा कमीअधिक प्रमाणात असू शकते. काही अपघात किरकोळ म्हणून प्रथमोपचार करण्यासारखे असतात.
कोणी जख्मी झाले किंवा अचानक अजारी पडले, अशा संकटकालीन वेळी आवश्यक प्रथोमोपचार कसे करावेत याची माहिती दिली आहे.
ऊष्माघात झालेल्या व्यक्तिला आवश्यक असणाऱ्या उपचाराबद्दलची माहिती.
अचानक जर कापले किंवा खरचटले तर काय प्रथमोपचार करावेत याची माहिती यामध्ये दिली आहे.
गुदमरणे म्हणजेच कोंडमारा होणे , धुसमटणे , जीव घाबरा होणे , श्वास कोंडणे
बर्याचदा एका जागी बसूनही अचानक गरगरल्यासारखे वाटणे, अनेकांना झोपेत गरगरल्यासारखे होते, चालताना तोल गेल्यासारखे वाटते, डोके हलके पडते किंवा भणभणते हे सर्व ‘चक्कर’ किंवा ‘व्हर्टिगो’ या आजारातील त्रासाच्या विविध अवस्था आहेत.
निसर्गातील घटकांद्वारे आजार बरा करण्याच्या पद्धतीला निसर्गोपचार किंवा निसर्गोपचार पद्धती म्हणतात. निसर्गाशी सुसंवादी व निसर्गानुकू ल, औषधविरहित उपचार पद्धती अशीही निसर्गोपचाराची व्याख्या करतात.
पाण्यात पडलेल्या व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर करावयाचे प्रथमोपचार विषयी माहिती यामध्ये दिली आहे.
अपघात, इजा अथवा गंभीर स्वरूपाच्या आजाराने जर्जर अशा आपद्ग्रस्त व्यक्तीस वैद्यकीय मदत मिळेपर्यंत किंवा तिला रुग्णालयात नेईपर्यंतच्या कालावधीत जे उपचार केले जातात त्यांना 'प्रथमोपचार' म्हणतात.
प्रथमोपचाराची आवश्यक तंत्रे
प्रथमोपचार पेटीमध्ये आवश्यक असणार्या वस्तू विषयीची महिती.
फीट आल्यानंतर प्रथमोपचार काय करावे आणि काय करु नये याची माहिती यामध्ये दिली आहे.
पाण्यात बुडल्यावर प्रथम नाकातोंडात पाणी जाऊन फुप्फुसे व जठर यांत पाणी शिरते.
भजण्याचे परिणाम विचित्र असतात - कातडी खराब होणे, हातपाय वेडेवाकडे होणे आणि मुख्य म्हणजे मानसिक धक्का.
मधुमेह म्हणजे डायबेटिस ह्या रोगामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण कमी किंवा जास्त होते आणि रोगी बेशुद्ध पडू शकतो अशावेळी प्रथमोपचार काय करावे याची माहिती यामध्ये दिली आहे.
अस्थिभंगाची आणि जखमांची चर्चा पुस्तकात इतर ठिकाणी केली आहे.
साधारणपणे एक वर्षानंतर मुलांची हालचाल एकदम वाढते. मुलांच्या सभोवतालच्या परिस्थितीत अनेक धोकादायक गोष्टी असल्यास अपघातांचे प्रमाण वाढते
विजेचा धक्का बसल्यावर काय प्रथमोपचार करायला हवेत याची माहिती यामध्ये दिली आहे.
विष किंवा विषारी पदार्थ म्हणजे एक असा पदार्थ ज्याचा आपल्या शरीरात प्रवेश झाल्यास गंभीर परिणाम होउ शकतात किंवा मृत्यू देखील ओढवू शकतो.
शेती व्यवसायातील अनेक कामांमध्ये अपघातांची शक्यता असते.
उन्हाळ्यात विदर्भ, मराठवाड्यात उष्माघाताचे बळी गेल्याचे आपण नेहमी ऐकतो. मात्र आता तापमान वाढीमुळे राज्यभरात उष्माघाताने “घात” झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
अतिशय झपाट्याने पसरत असलेला स्वाईन फ्ल्यूचा संसर्ग हे आज देशापुढीलच नव्हे, तर महाराष्ट्रासमोरीलही एक मोठे आव्हान बनले आहे.