शरीरातील उष्णतानियमनाच्या कार्यात बिघाड झाल्यास उद्भवणारी एक स्थिती. उच्च तापमानाच्या सान्निध्यात खूप वेळ राहिल्यास वा शरीरात खूप उष्णता निर्माण झाल्यास अशी स्थिती उद्भवते
ऊष्माघात झालेल्या व्यक्तिला त्वरीत थंड करा जमल्यास, त्याला थंड पाण्यात ठेवा; त्याला थंड पाण्याच्या ओल्या कपड्यात गुंडाळा; किंवा त्याच्या त्वचेवर थंड पाणी शिंपडा, त्यावर बर्फ फिरवा, किंवा थंड घड्या ठेवा. एकदा की व्यक्तीचे तापमान १०१ फँ.च्या खाली उतरले की, त्याला थंड खोलीत निजवा. तर त्याचे परत तापमान वाढु लागले, तर, परत थंड करण्याची पद्धत अवलंबा. तर तो/ती पिऊ शकत असेल तर, त्याला थोडे पाणी पाजा. त्याला कुठलेही औषध देऊ नका. डाँक्टर कडे न्या
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 6/5/2020
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...