रुग्ण चक्कर येण्याआधी खालील पैकी एक कारण सांगु शकेल
- डोके हलके होणे
- थकवा जाणवणे
- मळमळ
- त्वचा गळणे वा पिवळी पडणे
जर एखाद्याला चक्कर येत असेल तर त्याने ...
- लगेच खाली झोपावे
- डोके गुडघ्याकडे न्याव
डोके गुडघ्याकडे हद्यापासुन खाली नेल्यास, रक्त प्रवाह मेंदु कडे होवु लागेल.
जर रुग्ण बेशुद्ध झाला तर - 1. रुग्णाचे खाली डोके वर पाय करा.
2. घट्ट कपडे सैल करा
3. त्याच्या तोंडावर, गळ्यवर थंड पाणी मारा किंवा कपड्याने पुसा.
ब-याच वेळा, रुग्ण अशा प्रयत्नांनी शुद्धीवर येईल. त्याला त्याच्या बद्दलचे प्रश्न विचारुन तो पुर्ण शुद्धीवर आला आहे याची खात्री करुन घ्या.
डाँक्टरला दाखवणे केव्हाही चांगले
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम अंतिम सुधारित : 8/21/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.