Accessibility options

रंग कंट्रास्ट
मजकूराचा आकार
मजकूर हायलाइट करा
झूम करा

Accessibility options

रंग कंट्रास्ट
मजकूराचा आकार
मजकूर हायलाइट करा
झूम करा
india_flag

Government of India



MeitY LogoVikaspedia
mr
mr

Loading content...

मानसिक रोग

उघडा

Contributor  : छाया निक्रड07/10/2020

Empower Your Reading with Vikas AI 

Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.

प्रस्तावना

मानसिक आजार ही एक वैदयकीय अवस्था असून यामध्ये माणसाच्या भावना, विचार, परस्पर सबंध व दैनंदीन जीवनातल्या गोष्टी यावर विपरित परिणाम होतो. ज्याप्रमाणे मधुमेह हा स्वादूपिंडाचा (pancreas) आजार असतो त्याचप्रमाणे मानसिक आजार हा सुध्दा एक वैदयकीय आजार असून दैनंदीन जीवनात विविध नित्यं गरजा पुरविताना त्या मुळे अडचण निर्माण होते.

उदासिनता

  • थकवा येणे, झोप न येणे, भूक कमी होणे, गळून गेल्यासारखे वाटणे.
  • सतत उदास , निराश वाटणे, सर्व गोष्टीचा कंटाळा येणे.
  • आवडणा-या गोष्टीमध्ये, मन न लागणे
  • शारिरीक लक्षणे उदा. जीव घाबरणे, धडधड होणे किंवा दुखणे.
  • वैयक्तिक सामाजिक कौटुंबिक , व्यावसायिक आणि शैक्षणिक जबाबदा-या पार पाडण्याची असमर्थता येणे.

वेडसरपणा

  • भ्रामक कल्पना (चुकीची पण ठाम अशी समजूत / संशय)
  • वर्तणुकीतील दोष ( उदा. शरीराची निगा, काळजी न राखणे, असंबंधित बोलणे)
  • भास ( उदा. कानात विविध आवाज येणे, डोळयांसमोर चिञ – विचिञ गोष्टी दिसणे इ. )
  • उन्माद अवस्था ( अतिउत्साही वाटणे, विनाकारण आनंदी होणे, अकारण बडबडत राहणे इ.)

मदयपान

  • दारूच्याच नशेत असल्याचा अवतार ( चेहरा सुजलेला, डोळे तारवटलेले आणि तोंडाला दारुचा वास इ. )
  • मदयपानाचे दुष्परिणाम ( झोप न येणे उलटी, मळमळ, पोटात आग होणे, डोके जड होणे इ. )
  • दैनंदीन जीवनातील / सामाजिक जीवनातील / कामाच्या ठिकाणी दर्जा घसरणे

स्मृतिभ्रंश

  • स्मंरणशक्ती कमी होणे, काळ, ठिकाण यांचे भान न राहणे.
  • चिडचिड किंवा भ्रमिष्ट होणे
  • दैनंदीन जीवनात साध्या जबाबदा-या पार पाडू न शकणे.

मुलांच्या वर्तणुकीत दोष

  • लक्ष न देणे, उतावीळपणा, संयमाचा अभाव.
  • मानसिक चंचलता, एका ठिकाणी बसू न शकणे, अस्वस्थ असणे.
  • इतरांना उपद्रव होईल अशा प्रकारे वागणे ( उदा. हटृी , जिदृीपणा, कठोर वतर्णूक जेष्ठां चा अवमान करणे, आज्ञेचे पालन न करणे )
आंतरराष्‍ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन (Anti Narcotics ) 21 जून
अ.क्र.दिनमहिना
जागतिक निद्रा दिन15 मार्च
अपस्‍मार दिन (Epilepsy Day )26 मार्च
गतिमंद जागृकता दिन२ एप्रिल
जागतिक आरोग्‍य दिन7 एप्रिल
स्क्रिझोफेनिया दिन24 मे
तंबाखू विरोधी दिन31 मे
व्‍यसनमुक्‍ती दिन21 जून
आंतरराष्‍ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन (Anti Narcotics )21 जून
आत्‍महत्‍या प्रतिबंधक दिन10 सप्‍टेंबर
१०अलझायमर्स दिन21 सप्‍टेंबर
११जागतिक हास्‍य दिन7 ऑक्‍टोंबर
१२जागतिक मानसिक आरोग्‍य दिन10 ऑक्‍टोबर
१३राष्‍ट्रीय ताण तणाव जागृती दिन7 नोव्‍हेंबर

 

स्त्रोत : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन

 

Related Articles
Current Language
हिन्दी
आरोग्य
रोग

प्रस्तुत नोंदीत ‘रोग’ या संकल्पनेचे व आनुषंगिक बाबींचे सर्वसाधारण विवरण दिलेले आहे. मानवाला होणाऱ्या शारीरिक रोगासंबंधी येथे प्रामुख्याने माहिती दिलेली असून मानसिक विकारांच्या विवेचनाकरिता ‘मानस चिकित्सा’ ही नोंद पहावी.

आरोग्य
मानसिक वाढ, विकास व मानसिक आजार

मुलांना मानसिक वैशिष्टयांचा काही प्रमाणात वारसा असतो. मानसिक आजारही (विशेषतः गंभीर प्रकारचे) काही प्रमाणात आनुवंशिक असतात.

आरोग्य
मानसिक आरोग्य

तंद्रा व मूर्च्छा ह्या निद्रेच्या विकृत अवस्था आहेत. हवे ते मिळाले नाही आणि नको ते प्राप्त झाले म्हणजे चित्ताचा क्षोभ होऊन ज्या मद, मूर्च्छा, उन्मादादी व्याधी होतात, त्यांस मानसव्याधी म्हणतात.

आरोग्य
बालवयातल्या मानसिक समस्या

सुमारे पाच-दहा टक्के मुलांच्या बाबतीत मानसिक समस्या असतात, परंतु पालक याबद्दल तक्रार घेऊन येतीलच असे नाही. याचे एक कारण म्हणजे या समस्या लक्षात येणे आणि त्याबद्दल सल्ला घेण्याइतकी सवड काढणे आवश्यक आहे.

आरोग्य
प्रसूतीपश्चात मानसिक औदासिन्य

प्रसूतीपश्चात मानसिक औदासिन्य म्हणजे प्रसूतीनंतरचे सुरुवातीचे काही आठवडे किंवा महिने अतिशय उदास वाटणे किंवा संबंधीत मानसिक ताणतणावाची भावना वाटणे.

आरोग्य
गंभीर मानसिक आजार

सर्वसाधारणपणे ज्याला 'वेड' म्हणता येईल असा हा आजार.

मानसिक रोग

Contributor : छाया निक्रड07/10/2020


Empower Your Reading with Vikas AI 

Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.



Related Articles
Current Language
हिन्दी
आरोग्य
रोग

प्रस्तुत नोंदीत ‘रोग’ या संकल्पनेचे व आनुषंगिक बाबींचे सर्वसाधारण विवरण दिलेले आहे. मानवाला होणाऱ्या शारीरिक रोगासंबंधी येथे प्रामुख्याने माहिती दिलेली असून मानसिक विकारांच्या विवेचनाकरिता ‘मानस चिकित्सा’ ही नोंद पहावी.

आरोग्य
मानसिक वाढ, विकास व मानसिक आजार

मुलांना मानसिक वैशिष्टयांचा काही प्रमाणात वारसा असतो. मानसिक आजारही (विशेषतः गंभीर प्रकारचे) काही प्रमाणात आनुवंशिक असतात.

आरोग्य
मानसिक आरोग्य

तंद्रा व मूर्च्छा ह्या निद्रेच्या विकृत अवस्था आहेत. हवे ते मिळाले नाही आणि नको ते प्राप्त झाले म्हणजे चित्ताचा क्षोभ होऊन ज्या मद, मूर्च्छा, उन्मादादी व्याधी होतात, त्यांस मानसव्याधी म्हणतात.

आरोग्य
बालवयातल्या मानसिक समस्या

सुमारे पाच-दहा टक्के मुलांच्या बाबतीत मानसिक समस्या असतात, परंतु पालक याबद्दल तक्रार घेऊन येतीलच असे नाही. याचे एक कारण म्हणजे या समस्या लक्षात येणे आणि त्याबद्दल सल्ला घेण्याइतकी सवड काढणे आवश्यक आहे.

आरोग्य
प्रसूतीपश्चात मानसिक औदासिन्य

प्रसूतीपश्चात मानसिक औदासिन्य म्हणजे प्रसूतीनंतरचे सुरुवातीचे काही आठवडे किंवा महिने अतिशय उदास वाटणे किंवा संबंधीत मानसिक ताणतणावाची भावना वाटणे.

आरोग्य
गंभीर मानसिक आजार

सर्वसाधारणपणे ज्याला 'वेड' म्हणता येईल असा हा आजार.

Lets Connect
Facebook
Instagram
LinkedIn
Twitter
WhatsApp
YouTube
Download
AppStore
PlayStore

MeitY
C-DAC
Digital India

Phone Icon

+91-7382053730

Email Icon

vikaspedia[at]cdac[dot]in

Copyright © C-DAC
vikasAi