অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्वच्छता

स्वच्छता

  • आंघोळीसाठी स्नानगृह
  • आंघोळीसाठी आडोसा असणे आवश्यक आहे.

  • कंपोस्ट पध्दती
  • कंपोस्ट म्हणजे कुजवणे. कचरा या पध्दतीने कुजवण्यामुळे अनेक फायदे होतात.

  • गोठा व जनावरे
  • ग्रामीण भागात विशेषतः डोंगराळ भागात घरामध्येच गुरे बांधण्याची पध्दत सर्रास दिसून येते.

  • ग्रामीण भागासाठी संडासचे पर्यायी प्रकार
  • या सर्व विविध घटकांचा विचार करून निवड करण्यासाठी खालीलप्रमाणे मॉडेल्स (प्रकार) दिलेले आहेत.

  • घन कचरा व्यवस्थापनासाठी कंपोस्ट
  • घनकच-यामध्ये ओला जैविक कचरा, सुका जैविक कचरा व अजैविक म्हणजे न कुजणारा कचरा असे तीन घटक असतात.

  • घनकच-याचे प्रकार
  • घरातून निघणारा घनकचरा - शेतातून निघणारा घनकचरा

  • घनकचरा व्यवस्थापन
  • घनकचरा म्हणजे रोजच्या वापरातून उरलेला निरुपयोगी पदार्थ.

  • घनकचरा व्यवस्थापन
  • गाव-नगर पातळीवर घन कचरा व्यवस्थापनाचे नियोजन . कचरा वर्गीकरण,जमा करून आणणे, विल्हेवाट, विक्री इ. सर्व घटकांचा विचार व्हायला पाहिजे.

  • घर आणि परिसर स्वच्छता
  • घराची व परिसराची स्वच्छता हे आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे.

  • घरगुती सांडपाण्याची विल्हेवाट
  • सांडपाणी घराजवळ साचून डबकी तयार होतात. हे दृश्य तसे खेड़यांप्रमाणेच शहरांतही दिसते.

  • घराची स्वच्छता व पाळीव प्राण्यांची देखभाल
  • घराची स्वच्छता कशी असावी आणि पाळीव प्राण्यांची कशी देखभाल करावी याची माहिती यामध्ये दिली आहे.

  • डासांपासून होणारे आजार
  • या विभागात डासापासून कसे आजार पसरतात याची माहिती दिली आहे.

  • निर्धूर चूल
  • बिनधुराच्या चुली उपलब्ध आहेत त्यांत कमी इंधनातून जास्त उष्णता मिळते.

  • निर्मळ परिसर
  • निर्मळता हा मानवी संस्कृतीचा आणि आरोग्याचा पाया आहे.

  • परसबाग
  • आपल्या घराजवळच्या रिकाम्या जागेत केलेला भाजीपाला म्हणजेच परसबाग होय

  • परसबाग व शोषखड्ड्याचे नियोजन
  • परसातील रिकाम्या जागेचा भाजीपाल्यासाठी कायम उपयोग करावा. माती नसेल तर शेतातील थोडी माती आणून परसबागेसाठी वापरता येते.

  • परिसर स्वच्छता
  • घराची व परिसराची स्वच्छता हे आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे.

  • पाणी अशुध्द कसे होते..
  • पाण्यात रोगजंतु किंवा विषारी रसायने मिसळणे म्हणजे पाणी अशुध्द होणे

  • पाणी तपासणी
  • पाणी नुसत्या साध्या डोळयांनी पाहून शुध्द की अशुध्द हे सांगणे अवघड आहे.

  • पाणी दुषित होण्याची कारणे व स्त्रोत
  • या विभागात पाण्याचे वेगवेगळे स्त्रोत आणि पाणी दुषित होण्याची कारणे दिली आहेत.

  • पाणी शुध्दीकरण
  • शुध्द पाण्याचा पुरवठा ही मूलभूत गरज आहे. ही गरज भागल्याशिवाय आरोग्यमानात फार सुधारणा होणार नाही.

  • पाण्यातले फ्लोराईड
  • फ्लोराईड नावाचा एक क्षार असतो. याचे पाण्यातले प्रमाण कमी अधिक होऊ शकते

  • पुरेशी योग्य जागा आणि बांधकाम
  • घराचे स्थान निरोगी असावे. गोंगाट, प्रदूषण यांपासून शक्यतो घर पुरेसे सुरक्षित असावे.

  • मल आणि मूत्र विभाजनपध्दती
  • मानवी विष्ठेमध्ये आरोग्यास घातक असे जे जिवाणू असतात त्यांचा परिणाम शेतीमधील पिकांवर होऊ शकतो.

  • मलमूत्र विसर्जनासाठी संडास
  • ग्रामीण भागात मलमूत्र व्यवस्थापनासाठी अनेक तांत्रिक सुधारणा करणे शक्य आहे.

  • मानवी मलमूत्राची विल्हेवाट
  • उघडयावर संडास केल्यामुळे अनेक रोगांचा एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे प्रसार होतो.

  • व्यक्तिगत स्वच्छता
  • आपण खात असलेलं अन्न, आपण ज्याप्रकारे आपलं शरीर स्वच्छ ठेवतो, शारीरिक व्यायाम आणि सुरक्षित लैंगिक संबंध, हे सर्व शरीराचं आरोग्य उत्तम राखण्यात फार मोठी भूमिका बजावतात.

  • शेण व कचऱ्याची विल्हेवाट
  • घराभोवती व रस्त्यालगत साठवलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे माशांची वाढ होते. शेण व केरकचऱ्यामधे माशा अंडी घालतात. हे आरोग्यास घातक असते.

  • शोषखड्डे
  • सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी शोषखड्डे केल्याने परिसर स्वच्छ राहतो.

  • संडासमध्ये पाण्याची बचत करण्यासाठी युक्त्या
  • संडासमध्ये कमीत कमी पाणी वापरुन स्वच्छता करण्यासाठी या सूचनांचा विचार करा.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate