आंघोळीसाठी आडोसा असणे आवश्यक आहे. आडोसा नसल्यास कपडे ठेवूनच आंघोळ करावी लागते. त्यामुळे खरुज, गजकर्ण इ. आजार होण्याची शक्यता असते. साधा पत्र्याचा किंवा तट्टयाचा आडोसा चालतो. आंघोळीचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी शोषखड्डा किंवा परसबाग असावी.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 7/5/2020
नुसते अंगावरून पाणी घेणे म्हणजे आंघोळ होत नाही. रो...