काही वेळा गर्भवती आणि तिच्या पोटातील गर्भाच्या आरोग्यासाठी औषधे द्यावी लागतात. मात्र अशा वेळी कोणतेही औषध घेण्यापूर्वी किंवा पूरक आहार इ. खाण्यापूर्वी गर्भवतीने आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
दोन-तीन मुलांनंतर पाळणा कायम थांबवण्याची गरज भासते. यासाठी पुरुषाची किंवा स्त्रीची नसबंदी करणे हाच उपाय आहे.
या पध्दतीचा उपयोग केवळ पाळणा लांबवण्यासाठी नाही तर गर्भधारणेसाठी योग्य वेळ निवडण्यासाठीही केला पाहिजे. या पध्दती दोन प्रकारच्या आहेत-नैसर्गिक आणि कृत्रिम.
वंध्यत्वाच्या समस्येवर मात करण्यासाठी गेल्या काही वर्षात वैद्यकीय तंत्रज्ञानाने बरीच मजल मारली
कुठल्याही स्त्रीला ती गरोदर आहे हे समजताच ती आनंदात फुगून जाते.
स्त्रीच्या गर्भाशयातील फलन व भ्रूण किंवा गर्भ म्हटल्या जाणाऱ्या एक किंवा अधिक अपत्यांची वाढ म्हणजे गर्भावस्था किंवा गरोदरपणा होय
अनेक औषधांचा गर्भावर वाईट परिणाम हित असतो. म्हणून कोणतेही औषध गरोदरपणी घेऊ नये. पण अगदीच गरज पडल्यास तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत.
या विभागात गरोदरपण केंव्हा धोक्याचे असते. याची माहिती दिली आहे.
या विभागात गरोदर पणात घ्यावयाची काळजी या संबंधी माहिती दिली आहे.
जिल्ह्यातील कुपोषित बालकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.
या विभागात गरोदरपणातील आहार कसा असावा आणि किती घ्यावा याची माहिती दिली आहे.
या विभागात गरोदरपणात महिलांनी कोणती कामे करावीत आणि काय करू नये याची माहिती दिली आहे.
कांता बऱ्याच दिवसानंतर आपल्या २ वर्षाच्या मुलीसोबत लग्नानिमित्त माहेरी आली. माहेरी सगळ्यांच्या भेटी होणार ह्या आनंदात ती होती.
पहिल्या तिमाहीत सकाळी होणारी मळमळ बहुधा आपोआप थांबते. क्वचित उलटया न थांबता वाढत राहतात व पोटात काहीही टिकत नाही.
गरोदरपण ही स्त्रीच्या जीवनातील एक फार महत्त्वाची अवस्था आहे.
पोटात जळजळ होणे शरीरातल्या 'स्त्रीरसाच्या' (संप्रेरक) बदलांमुळे जठरात आम्लता वाढून हा त्रास होतो.
ब-याच स्त्रियांना गर्भधारणेनंतर पहिल्या तीन-चार महिन्यांत सकाळी उठल्यानंतर मळमळ, क्वचित उलटी होते.
गर्भप्रतिबंध म्हणजे स्त्रीबीज-शुक्रबीज यांचे मीलन न होऊ देणे किंवा फलित गर्भ रुजू न देणे.
गर्भधारणा झाल्यानंतर प्रसूती होईपर्यंतच्या मधल्या काळाला गर्भारपणा किंवा गर्भिणी-अवस्था असे म्हणतात. मानवात ही कालमर्यादा एकूण २८० दिवसांची असते.
आई बनण्याची इच्छा असणा-या स्त्रियांसाठी मधुमेह म्हणजे धोकाच. मातृत्व म्हणजे जणू आनंदाचा मुकूट परिधान करणं, स्त्रीत्त्वाचा सर्वात मोठा सन्मान असं चित्र रंगवलं जात.
अंड्यांचे निषेचन (फलन) ज्यांच्या शरीराच्या आत होते अशा बहुतेक प्राण्यांत अंडवाहिनीचा ( स्त्री-बीजांड वाहून नेणार्या नलिकेचा ) एक भाग रूपांतरित होऊन विकास पावणार्या भ्रूणाचे रक्षण करण्याकरिता भ्रूणकोष्ठ अथवा गर्भाशय तयार होतो.
एकाचवेळी दोन बालकांचा जन्म झाला तर त्यांना जुळी म्हणतात , ती कशी येतात त्याची माहिती यामध्ये दिली आहे.
सस्तन प्राण्यांना स्तनातून स्रवणाऱ्या दुधप्रवाहाला दुग्धस्रवण म्हणतात. स्तनांचे शरीरक्रियात्मक विशिष्ट कार्य दुग्धस्रवण हे असून ते फक्त जरूरीच्या वेळीच सुरू होते आणि गरज संपली म्हणजे बंद होते.
गर्भारपणाच्या काळात गर्भवती व गर्भ या दोघांच्याही आरोग्यकडे लक्ष पुरवून प्रसूती शक्यतो निर्धोक होण्याची काळजी घेण्याच्या प्रतिबंधात्मक परिचर्येला ‘प्रसवपूर्व परिचर्या’म्हणतात. जन्मणारे मूल पूर्णपणे निरोगी कसे जन्मेल या विषयीचा विचार व निगा यातच समाविष्ट असते.
मागील प्रसूतीसंबंधी नोंद करताना प्रसवकळा सुरू झाल्यापासून २४ तासांत प्रसूत होऊन २.७ किग्रॅ. किंवा जास्त वजनाचे अर्भक आपोआप जन्मले असल्यासच ‘प्राकृतिक प्रसूती’ ही संज्ञा वापरावी
प्रसवोत्तर परिचर्या : प्रसवोत्तर काळात म्हणजे प्रसूतीनंतर वार व गर्भकोशाचा सर्व भाग गर्भाशयातून बाहेर पडल्यापासून सहा आठवड्यांच्या काळात, प्रसूत स्त्रीची जी काळजीपूर्वक देखभाल करण्यात येते तिला प्रसवोत्तर परिचर्या म्हणतात.
प्रसूतीनंतर किंवा गर्भस्रावानंतर (गर्भधारणेनंतर ३ ते ७ महिन्यांपर्यंतच्या काळात होणाऱ्या गर्भपातानंतर) चौदा दिवसांच्या आत उद्भवणाऱ्या, बहुतकरून जननमार्गाच्या सूक्ष्मजंतु-संक्रमणापासून होणाऱ्या ज्वराला ‘प्रसूति-पूतिज्वर’ किंवा ‘बाळंत रोग’ म्हणतात
प्रजनन संस्थेतील सर्व अवयव हे अपान क्षेत्रात येतात. वर्षा ऋतूत वातप्रकोप होत असतो. सृष्टीतील शैत्याधिक व अम्लविपाकी जल यामुळे वात पित्त कफ ह्या तीनही दोषांवर त्याचा अधिक परिणाम होतो.
बहुसंख्य सस्तन प्राण्यांमध्ये आढळणारा आणि गर्भ व गर्भाशयाची भित्ती यांना जोडणारा वाहक (शरीरातील द्रायू-द्रव किंवा वायू-वाहून नेणारा), मांसल अवयव.
कुटुंबनियोजन (कुटुंबकल्याण) कार्यक्रमाची पुढीलप्रमाणे उद्दिष्टे आहेत: