অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गर्भपात

गर्भपात

  • असुरक्षित गर्भपात
  • असुरक्षित गर्भपात आणि त्यानंतर होणारा त्रास

  • गर्भपात
  • गरोदरपण (गर्भारपण) आपोआपच नष्‍ट होणे ह्याला नैसर्गिकरित्या झालेला गर्भपात असे म्‍हणतात, गर्भ नष्‍ट करण्‍यासाठी शस्‍त्रक्रिया केली तर त्याला घडवून आणलेला/ वैद्यकिय गर्भपात म्‍हणतात.

  • गर्भपात - गोष्ट सीमाची
  • एकंदरीत गर्भपात कोणकोणत्या कारणांनी होतात आणि ते कसे टाळता येतील याची माहिती यामध्ये दिली आहे.

  • गर्भपात म्हणजे काय?
  • गर्भपात किंवा 'अर्धेकच्चे पडणे' हा शब्द आपण ब-याच वेळा ऐकतो. गर्भधारणा होऊन सात महिने (28आठवडे) पूर्ण व्हायच्या आत गर्भ पडला तर त्याला गर्भपात म्हणतात.

  • गर्भपाताचे प्रकार
  • एक म्हणजे नैसर्गिक गर्भपात जो आपोआप होतो आणि दुसरा म्हणजे वैद्यकिय गर्भपात जो डॉक्टरांच्या सांगण्यावरून करतात. या दोन्ही प्रकारच्या गर्भपाताची करणे वेगळी असतात

  • गर्भपातासाठी सल्ला केव्हा?
  • डॉक्टरांनी वैद्यकीय गर्भपाताचा सल्ला दिला आहे आणि दुसऱ्या कोणीतरी वेगळाच सल्ला दिला तर अशा वेळी काय करावे ते समजत नसेल तर अशा वेळी त्या जोडप्याला मार्गदर्शनाची गरज आहे.

  • गर्भलिंग निदान व कायदा
  • २००१ साली झालेल्या जनगणनेनुसार भारतामध्ये दर हजार पुरुषांमागे ९३३ स्त्रिया आहेत. ०-६ वयोगटासाठी हेच प्रमाण दर हजार मुलींमागे ९२७ मुली असे आहे.

  • नैसर्गिक गर्भपात
  • निसर्गतः होणारा गर्भपात अनेक कारणांनी होतो - गर्भ सदोष असणे, मातेला लिंगसांसर्गिक आजार असणे, गर्भपिशवीचे तोंड सैल असणे.

  • मुलींच्या ढासळल्या प्रमाणाला कोण जबाबदार ?
  • या विभागात आताच्या मुलींच्या ढासळल्या प्रमाणाला कोण जबाबदार आहे याविषयी माहिती दिली आहे.

  • वैद्यकीय गर्भपात
  • या पार्श्वभूमीवर गर्भपाताचा कायदा ही एक मोठीच सुधारणा आहे. तरीही सुरक्षित गर्भपात हा स्त्रीचा सहज अधिकार म्हणून या कायद्याने मान्य केलेला नाही.

  • सुरक्षित गर्भपात व कायदा
  • सुरक्षित गर्भपात व गर्भपाताचा कायदा यासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate