गर्भपाताचे मुख्य दोन प्रकार आहेत
एक म्हणजे नैसर्गिक गर्भपात जो आपोआप होतो आणि दुसरा म्हणजे वैद्यकिय गर्भपात जो डॉक्टरांच्या सांगण्यावरून करतात. या दोन्ही प्रकारच्या गर्भपाताची करणे वेगळी असतात.
वैद्यकीय गर्भपात
|
नैसर्गिक गर्भपात
|
काही वेळा जास्तीचे मूल नको असेल तर
|
स्त्री बीजात दोष असेल तर
|
गरोदरपण आणि बाळंतपण यामुळे बाईच्या जिवाला धोका असेल तर उदा. खूप अशक्तपणा, खूप जास्त रक्तदाब
|
गर्भाशयात दोष किंवा गर्भात दोष असेल तर
|
काही वेळा कुटुंब नियोजनाची पद्धती फसलेली असेल तर
|
आनिमिया/ रक्त पांढरी झाली असेल तर
|
कधी कधी जन्माला येणारे बाळ अपंग जन्मण्याची शक्यता निर्माण झाली असेल तर
|
आईला एखादा जुनाट गंभीर आजार असेल तर
|
आधीचे मूल खूप लहान असेल तर
|
गर्भाशयाच्या पिशवीचे तोंड मोठे असेल तर
|
आईला गंभीर आजार असेल तर उदा. टी.बी., मधुमेह /डायबेटीस
|
ई जीवनसत्व आणि फॉंलिक आसीड सारख्या जीवनसत्वांची आहारात कमतरता असेल तर तसेच हिरव्या पालेभाज्या, डाळी, कडधान्ये यांची कमतरता असेल तर
|
बाईला लग्नाबाहेरच्या किंवा लग्नाआधीच्या संबंधातून दिवस गेले असतील तर
|
|
स्त्रोत : गर्भपात, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 6/25/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.