অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महिलांचे आजार

महिलांचे आजार

  • अंगावर गांधी उठणे - पथ्य
  • महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प्रमाणात आढळून येते.

  • अंगावरून रक्तस्राव
  • योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे योग्य निदान करणे आवश्यक आहे.

  • ओटीपोटात सूज
  • स्त्रियांच्या बाबतीत ओटीपोट म्हणजे गर्भाशय,गर्भनलिका, स्त्रीबीजांडे व आजूबाजूचा भाग (स्नायू,इत्यादी).

  • गर्भाशय बाहेर पडणे
  • गर्भाशय बाहेर पडणे म्हणजेच अंग बाहेर पडणे. ही तक्रार मध्यम वयानंतर पण विशेषतः उतारवयातील स्त्रियांमध्ये आढळते.

  • गर्भाशयाच्या गाठी
  • गर्भाशयात अनेक प्रकारच्या गाठी येऊ शकतात.

  • गर्भाशयाच्या तोंडाची सूज
  • या आजाराचे नेमके कारण माहीत नाही. यामध्ये आतून तपासल्यावर गर्भाशयाच्या तोंडाचा भाग खरबरीत लालसर व सुजलेला दिसतो.

  • जननसंस्थेच्या गाठी व कर्करोग
  • जननसंस्थेत ठिकठिकाणी मांसल गाठी तयार होऊ शकतात. योनिद्वार, योनिमार्ग, गर्भाशय, बीजनलिका, बीजांडे यापैकी कोठेही या गाठी होऊ शकतात.

  • प्रसुतीपश्चात जंतुसंसर्ग
  • प्रसुतीपश्चात जंतुसंसर्ग प्रसुतीशी थेट (गर्भाशयामध्ये किंवा त्याच्या आसपासच्या भागामध्ये) किंवा अप्रत्यक्षपणे (मुत्राशय, स्वादुपिंड, स्तन किंवा फुफ्फुसामध्ये) संबंधित असू शकतात.

  • बीजांडाच्या गाठी
  • बीजांडास अनेक प्रकारच्या गाठी येऊ शकतात. गाठ लहान असेल तर ओटीपोटात एक बाजूला लागते.

  • महिला शेतकरी आरोग्याला जपा
  • शेतीत काम करणाऱ्या महिला शेतकरी, मजूर महिलांच्या आरोग्याविषयी सांगायचे झाले तर त्यांना दुखणी आली तरी त्या काम करतच असतात.

  • मासिक पाळी
  • ऋतुस्त्राव म्हणजे गर्भाशयाचे अस्तर (एंडोमेट्रियम) बाहेर टाकले जाण्याची क्रिया होय. ह्या सह रक्तदेखील वाहते. प्रत्येक स्त्रीच्या पुनरुत्पादनक्षम जीवनकाळात, गरोदरपणाचा काळ वगळतां, साधारण दर महिन्यास हे चक्र येते.

  • मासिक पाळी - वेदनेतून सुटका
  • डॉ. लीला गोखले यांचा 'वेदनेतून सुटका' हा लेख त्यांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असून तो प्रायमरी डिस्मेनोरिया अर्थात मासिक पाळी सुरू होण्याच्या काळातील मुलींच्या पोटदुखीवर आहे.

  • मासिक पाळीच्या तक्रारी
  • मासिक पाळीशी संबंधित विविध प्रकारच्या तक्रारी असू शकतात – अगदी छोट्या व किरकोळ समस्यांपासून दीर्घकाळच्या कटकटी आणि आजारपणापर्यंत. अशा विविध तक्रारींची माहिती येथे दिली आहे.

  • मासिक पाळीच्या समस्या
  • पाळी ही जरी सामान्य शारीरिक घटना असली तरी पाळीच्या संबंधात अनेक तक्रारी असतात.

  • मोलर प्रेग्नन्सी
  • मोलर प्रेग्नन्सी ही गर्भधारणेतील दुर्मिळ अशी गुंतागुंतीची परिस्थिती आहे.

  • योनिदाह
  • योनिदाह म्हणजे योनिमार्गाच्या आतल्या नाजूक त्वचेचा दाह. योनिदाहाची कारणे अनेक आहेत.

  • योनिद्वाराची खाज
  • योनिद्वारावर खाज सुटण्याची कारणे अनेक असतात.

  • वंध्यत्व
  • गर्भधारणा न होण्यास वंधत्व असे म्हणतात.वंध्यत्व हा पुनरुत्पादक यंत्रणेचा रोग असून त्यामुळे शरीराचं सर्वात मूलभूत कार्य – मूल जन्माला घालणं – हरवून बसतं.

  • वंध्यत्व
  • एखाद्या जोडप्याला मूलबाळ होत नसल्यास दोघांपैकी एकात किंवा दोघांमध्ये जीवशास्त्रीय दोष असू शकतो.

  • वंध्यत्व
  • योग्य वयोगटातील व मुले होण्याची इच्छा असलेल्या सर्व जोडप्यांपैकी सु. ८ ते १०% जोडप्यांत वंध्यत्व ही तक्रार आढळते आणि इतर १० ते १२% जोडप्यांना इच्छा असूनही एक किंवा दोनापेक्षा जास्त मुले होऊ शकत नाहीत.

  • वंध्यत्व तपासणी
  • वंध्यत्वावर उपचार करताना त्या जोडप्याची खूप मानसिक पूर्वतयारी लागते.

  • श्वेतप्रदर (पांढरे पाणी जाणे)
  • पांढरे पाणी जाणे हे एक लक्षण आहे. प्रदर म्हणजे अंगावरून जाणे. श्वेत म्हणजे पांढरे. श्वेतप्रदर म्हणजे अंगावरून पांढरे पाणी जाणे.

  • स्तनांचे आजार
  • स्तनपान चालू असताना स्तनात अशा गाठी व जंतुदोष होऊ शकतो.

  • स्त्री आरोग्य गरज समुपदेशनाची अन् व्यायामाची
  • नांदेड येथे स्त्रीरोग तज्ञ म्हणून कार्यरत असणार्‍या डॉ.वृषाली किन्हाळकर यांनी याविषयावर विपुल लेखनही केलं आहे.

  • स्त्रीजननसंस्था आजार व आयुर्वेद
  • स्त्रीजननसंस्थेच्या अनेक आजारांमध्ये आयुर्वेद उपयुक्त ठरतो.

  • स्त्रीजननसंस्था व मासिक पाळी
  • स्त्रियांचे आरोग्य आणि आजार हा एक महत्त्वाचा विषय आहे.

  • स्त्रीजननसंस्थेची तपासणी
  • योनी, गर्भाशय व बीजांडकोश हे जननसंस्थेचे मुख्य भाग आहेत. तपासणी करताना दोन पध्दती वापरतात.

  • स्त्रीजननसंस्थेची रचना व कार्य
  • जननसंस्थेमध्ये तीन मुख्य भाग असतात. (1) योनिद्वार, (2) योनिमार्ग, (3) गर्भाशय, गर्भनलिका व बीजांडे हा ओटीपोटातला भाग.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate