वन्ध्यात्वाचा दोष कोणाकडेही असू शकतोएखाद्या जोडप्याला मूलबाळ होत नसल्यास दोघांपैकी एकात किंवा दोघांमध्ये जीवशास्त्रीय दोष असू शकतो.
वंध्यत्वाची तक्रार असलेल्या जोडप्यांपैकी 33 टक्क्यांत पुरुषाकडे दोष असतो. 33 टक्क्यांत स्त्रीमध्ये तर उरलेल्यांत दोघांमध्येही दोष असतो असे आढळले आहे.
संभोगाबद्दल अज्ञान, भीती,शुक्रपेशींची कमतरता, स्त्रीबीज तयार न होणे , गर्भनलिका रोगामुळे बंद होणे, गर्भाशयात गर्भ न राहणे इत्यादी प्रकारची कारणे वंध्यत्वामागे असू शकतात.
मधुमेह, रक्तपांढरी इत्यादी आजारांत स्त्री-पुरुषबीज तयार होण्याची शक्यता कमी होते. लिंगसांसर्गिक आजार व क्षयरोग यांमुळे गर्भनलिका बंद होतात. यामुळे स्त्रीबीज गर्भाशयात येऊ शकत नाही.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्याअंतिम सुधारित : 10/7/2020
गुरांमधील वंध्यत्व हे भारतातील दुग्धशेती आणि दुग्ध...
चयापचयातील (शरीरात सतत होणाऱ्या रासायनिक व भौतिक घ...
आयुर्वेदातील बरेचसे मार्गदर्शन पारंपरिक मार्गाने त...
नेत्रपटल हे संवेदनाक्षम पेशींनी बनलेले असते. प्रका...