ENGLISH
हिंदी
मराठी
മലയാളം
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
योजना
आकांक्षात्मक जिल्हा
Register for Webinar
Popular Topics
फायदेशीर शेतीसाठी ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’
राज्यातील 82 टक्के क्षेत्र हे कोरडवाहू आहे. शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीव्दारे मिळणाऱ्या उत्पन्नाचे साधन विकसित करण्यासासाठी राज्य शासनाचा कृषी विभाग अग्रक्रम देत आहे.
मेंढी व शेळीसाठी पैदास धोरण
मेंढी व शेळी पैदास धोरण प्रामुख्याने मांस उत्पादन वाढीसाठी आणि लोकरीची स्थानिक मागणी भागविण्यासाठी मेंढ्यांसाठी या सारखा उद्देश आहे लोकरचे उत्पादनसुध्दा वाढविणे.
हरितगृह तंत्रज्ञानाबाबत माहिती..
दर्जेदार व अधिक उत्पादनासाठी हरितगृहातील शेती फायद्याची ठरते.हरितगृह उभारताना लवकर न गंजणारे जीआय पाइप वापरतात, त्यावर पॉलिथिन फिल्म बसविली जाते.
राज्यात सार्वजनिक व खाजगी यंत्रणेद्वारे बियाणे उत्पादन
बियाणे हा शेतीमध्ये शाश्वत उत्पादन व उत्पादकता वाढविणेसाठीचा महत्वाचा घटक आहे . सन १९६० आणि १९७० च्या दशकात बीजोत्पादन पध्दती, बियाणे प्रतवारी, बियाणे प्रमाणिकरण यात अमुलाग्र बदल झाले.
सौर ऊर्जा उत्पादनांसाठी भारत सर्वांत मोठी बाजारपेठ
जर्मनीमध्ये यंदा सौर ऊर्जा उत्पादनांसाठीचे अनुदान कमी करण्यात आल्यामुळे सौर ऊर्जा उत्पादन निर्मिती क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्या इतर बाजारपेठांचा अभ्यास करू लागल्या आहेत.
भारतीय चहा बोर्डाची पीक संरक्षण नियमावली
भारतीय चहा बोर्ड या संस्थेने पीक संरक्षण उत्पादनाच्या सुरक्षित वापर वाढविण्याच्या व प्रोत्साहन मिळण्याच्या हेतूने पीक संरक्षण नियमावली (प्लॅट प्रोटेक्शन कोड) प्रसारित केली आहे.
सौरकुंपण ठरले शेतकर्यांना वरदान !
शेतकरी जंगली जनावरांना रोकण्याच्या प्रयत्नात असतांना त्यांना सौर बॅटरी विषयी कळले, काही लोकांनी त्याविषयी माहीती काढली व नंतर त्या शेतकर्यांनी सौर बॅटरी त्यांचे शेतामध्ये लावुन पाहीली त्यांचा चांगला फायदा झाला.
गुरांच्या पैदासीचे धोरण
गुरांमधील प्रजनन धोरण गुरे व म्हैस पैदास राष्ट्रीय प्रकल्प (एनपीसीबीबी) मुद्दयांना अनुसरुन आहे.आनुवंशिक सुधारणेने गायींचे उत्पादन वाढणे हे उद्दिष्ट आहे.
टंचाईच्या काळात मुरघास उत्पादन तंत्रज्ञान
दूरदर्शन सह्याद्री निर्मित टंचाईच्या काळात मुरघास उत्पादन,तंत्रज्ञान
धोरणांचा आधार
महिलांसाठी धोरणांचा आधार, महिलांना विशेष लाभ या बद्दल माहिती यात दिली आहे.
ब्रिकेट उत्पादन
या माहितीपटात ब्रिकेट उत्पादन विषयी प्रवीण लंगोटे यांची यशोगाथा या माहितीपटात दिली आहे.
English to Hindi Transliterate