ENGLISH
हिंदी
मराठी
മലയാളം
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
योजना
आकांक्षात्मक जिल्हा
Register for Webinar
Popular Topics
सुधारित तंत्राने वाढवा पनीर, खवा टिकवणक्षमता
पनीर व छन्ना उत्तमरीत्या टिकविण्यासाठी शिफारशीत टिकवण क्षमता वाढविणाऱ्या घटकांचा वापर करावा. योग्य पद्धतीने पॅकेजिंग करावे.
रोगप्रतिकारक्षमता
रोगप्रतिकारक्षमता यंत्रणा तिचे नेहमीचे कार्य (म्हणजे विशेषतः सूक्ष्मजंतू, व्हायरस इ. संसर्गकारक घटक काढून टाकण्याचे कार्य) करण्यास अपुरी पडल्याने निर्माण होणारे रोग.
रक्तरसविज्ञान
ज्या शास्त्रात रक्तरसाचा, विशेषेकरून ⇨रोगप्रतिकारक्षमतेसंबंधी व प्रयोगशालीय विश्लेषणावर अधिक भरदेऊन अभ्यास केला जातो त्या शास्त्राला ‘रक्तरसविज्ञान’ म्हणतात.
मानसिक आरोग्या बाबत जागरूकता
मानसिक आरोग्या बाबत जागरूकता म्हणजे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या क्षमतेचा अनुभव येतो, ती जीवनातले सर्वसामान्य ताणतणाव सांभाळू शकते, उत्पादक काम करू शकते आणि समाजाला योगदान देऊ शकते
फळे, भाज्यांची टिकवणक्षमता वाढवा
सूर्यप्रकाशात वाळविणे आणि यांत्रिक निर्जलीकरणाने फळे, भाजीपाल्यातील पाणी कमी करता येते.
राष्ट्रीय शारीरिक क्षमता योजना
भारत सरकारने १९५९-६० मध्ये सुरू केलेली एक योजना. शारीरिक शिक्षण व मनोरंजन यांवरील १९५६ सालच्या राष्ट्रीय आराखड्यातील एका शिफारशीनुसार ही योजना सुरू करण्यात आली.
लस व अंतःक्रामण
संसर्गकारक सजीवापासून तयार केलेल्या व प्राणिशरीरात कृत्रिम रीत्या घातला असता त्या सजीवाविरुद्ध प्राण्यात प्रतिकारक्षमता निर्माण करणाऱ्या पदार्थाला लस म्हणतात. असा पदार्थ सौम्य रोगनिर्मितीसाठी व प्रतिकारक्षमता निर्माण करण्यासाठी प्राणिशरीरात घालण्याच्या क्रियेला अंतःक्रामण म्हणतात
पॅकेजिंग घटकांची करा योग्य निवड
शेतमालाचे आपण दर्जेदार उत्पादन घेतो. परंतु त्याची गुणवत्ता टिकविण्यासाठी तसेच बाजारपेठेत त्याची मागणी वाढविण्यासाठी आपण म्हणावे तेवढे लक्ष देत नाही. बदलत्या बाजारपेठेप्रमाणे आपणही बदलले पाहिजे.
वैद्यकीय संमोहन
वैद्यकीय संमोहन : संमोहन ही एक अशी मानसिक अवस्था असते की, जिच्यात व्यक्ती विश्रांत व ग्लानीत असते आणि तिची एखाद्या व्यक्तीने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची प्रवृत्ती म्हणजेच सूचनक्षमता अतिशय वाढलेली असते.
जननक्षमता व प्रजननशीलत्व
प्राण्यांच्या प्रजोत्पादनशक्तीला जननक्षमता म्हणतात. प्रजोत्पादन ज्यावर अवलंबून असते त्या अंड (स्त्री–प्रजोत्पादक पेशी) किंवा शुक्राणू (पुं. प्रजोत्पादक पेशी) यांच्या (युग्मकांच्या) उत्पादन क्षमतेला प्रजननशीलत्व म्हणतात.
English to Hindi Transliterate