ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
नवजात अर्भक
नव्याने जन्मलेल्या अर्भकास प्रसूतीनंतरच्या पहिल्या चार आठवड्यांच्या काळात ‘नवजात अर्भक’ म्हणतात व या काळाला अर्भकाच्या संदर्भात ‘नवजात काल’ म्हणतात.
नवजात अर्भक - 1 ते 7 दिवस
जन्मल्यानंतर स्वतंत्र श्वसनक्रिया सुरू होणे ही बाळासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते.
नवजात आणि लहान मुलांची अन्नाची गरज
नवजात आणि लहान मुले फार चळवळी असतात आणि जास्त प्रमाणात आपली ऊर्जा खर्च करतात. म्हणूनच त्यांना जास्त प्रमाणात शरीर सुदृढ करणारे आणि ऊर्जा देणारे प्रथिन आणि कॅलरीज असलेले अन्नपदार्थ आवश्यक असतात.
नवजात बालकांची काळजी भाग 2
नवजात बालकांची काळजी कशी घ्यावी यासंबधी आणखी माहिती यामध्ये दिली आहे
नवजात बालकांसाठी मातृदुग्ध पेढी
पुण्यातील बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयातही नोव्हेंबर 2013 पासून मातृदुग्ध पेढी कार्यरत आहे.
जन्मलेल्या बाळाची काळजी
बाळ न रडल्यास अम्बू बॅग व मास्क वापरून कृत्रिम श्वास द्यावा. बॅग व मास्क नसेल तर बाळाच्या नाक व तोंडावर पातळ कपडा घालावा.
नवजात बालकाची काळजी भाग १
या विभागात बाळ जन्मल्याबरोबर काय आणि कशी काळजी घ्यावी याची माहिती दिली आहे.
नवजात बालकाच्या प्रतिक्षिप्त क्रिया
प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे संवेदना झाल्यावर मेंदूकडून आज्ञा न घेता चेतातंतू, चेतारज्जू व स्नायूंनी परस्पर पार पाडलेली हालचाल.
नवजात बाळाच्या काही समस्या
कधीकधी जन्मल्यावर काही तासांतच मुलांना चिकट फेसासारख्या उलटया होऊ लागतात.
बाल हत्या
सामान्यपणे नवजात बालकाची हत्या म्हणजे बालहत्या किंवा अर्भकहत्या असे समजले जाते.
करडांना द्या सकस आहार
शेळीपासून वेगळे होण्यापूर्वीच्या करडांच्या वजन वाढीसाठी प्रथिनयुक्त खाद्य द्यावे. या खाद्यामुळे जुळे व तिळे असणाऱ्या पिलांमध्ये उत्तम वाढ होते. या खाद्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण दोन टक्के इतके असावे.
क्लबफूटचा उपचार
नवजात बालकाच्या पायाचा जन्मजात असणारा वाकडेपणा म्हणजे क्लबफूट होय.
नवजात वासरांना चीक पाजा...
नवजात वासरांच्या सुयोग्य वाढीसाठी आणि वासरांचे विविध रोगांपासून संरक्षण होण्यासाठी चीक पाजणे महत्त्वाचे आहे. चीक अत्यंत पौष्टिक, शुद्ध आणि नवजात वासरांसाठी अत्यंत आवश्यक आहे.
बेलीझ सिटी
नवजात वेलीझ देशाची जुनी राजधानी, कॅरिबियन सुमद्रकिनारी वेलीझ नदीमुखाजवळ असलेल्या या शहरी इ.स. १६३८ च्या सुमारास ब्रिटिश चाच्यांनी वसाहत केली.
English to Hindi Transliterate