ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
पश्चिम बंगालमधील ई-प्रशासन
पश्चिम बंगालमधील ई-प्रशासन
पश्चिम विदर्भात पर्यटनवृद्धीसाठी एमटीडीसीच्या नाविन्यपूर्ण योजना
पश्चिम विदर्भात पर्यटनवृद्धीसाठी एमटीडीसीच्या नाविन्यपूर्ण योजनेद्वारे निवास व न्याहारी योजना, महाभ्रमण योजना यांसारख्या विविध योजनांचा समावेश आहे. याविषयीची सविस्तर माहिती सदर लेखात दिलेली आहे.
जर्मनी, पश्चिम
जर्मनी, पश्चिम : जर्मन प्रजासत्ताक संघराज्य (फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी). मध्य यूरोपातील आर्थिक दृष्ट्या प्रगत देश असून या देशाचा विस्तार ४७° उ. पासून ५५° उ. व ६° पू. पासून १४° पू. पर्यंत पसरलेला आहे.
सेनेगल नदी
सेनेगल नदी : पश्चिम आफ्रिकेतील प्रमुख नदी. गिनी, माली या देशांतून तसेच सेनेगल-मॉरिटेनिया या देशांच्या सरहद्दीवरून वहात जाऊन पश्चिमेस अटलांटिक महासागराला मिळणारी एक नदी. लांबी १,६४१ किमी; जलवाहन क्षेत्र ४,५०,००० चौ. किमी. गिनीमधील फूटा जालन पठारावर उगम पावणारे बाफँग व बाकोई हेसेनेगलचे प्रमुख शीर्षप्रवाह आहेत.
ईफे
पश्चिम नायजेरियातील उद्योगकेंद्र आणि योरूबा जमातीचे पुरातन व पवित्र शह
मांडवी नदी
मांडवी नदी : भारतातील गोवा, दमण, दीव या केंद्रशासित प्रदेशाच्या गोवा भागातील एक प्रमुख पश्चिमवाहिनी नदी. लांबी सु. ६२ किमी. पूर्वीपासूनच या नदीला अंतर्गत जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्व आहे. गोवा व कर्नाटक राज्य यांच्या सीमेवरील सह्याद्रीच्या रांगेत ही नदी उगम पावते व मार्गात अनेक ठिकाणी वळणे घेऊन पश्चिमेस अरबी समुद्राला मिळते.
एम्स
एम्स : पश्चिम जर्मनीतील महत्त्वाची नदी. लांबी ३६८ किमी.; जलवाहनक्षेत्र ११,९१३ चौ. किमी. नदीचा उगम वायव्य जर्मनीतील टॉइटोबुर्क पर्वताच्या दक्षिण उतारावर होतो. वेस्टफेलिया व हॅनोव्हर प्रांतांतून वायव्य व उत्तरवाहिनी होऊन ही उत्तर समुद्रास मिळते.
युफ्रेटीस
युफ्रेटीस : पश्चिम आशियातील सर्वांत लांब नदी. लांबी २,७०० किमी. नदीचे अल्-फरात हे अरबी, तर फिरात किंवा फ्रात हे तुर्की नाव आहे. तुर्कस्तानच्या मध्यपूर्व भागाच्या प्रदेशातील पर्वतीय कारास्यू (पश्चिम युफ्रेटीस) व मुरात्स्यू (पूर्व युफ्रेटीस) या शीर्षप्रवाहांच्या एलाझ येथील संगमापासूनच्या पुढील संयुक्त प्रवाहास युफ्रेटीस असे संबोधले जाते.
ओब
ओब : (ओबी). पश्चिम सायबीरियातील प्रमुख नदी. बीया व काटून या अल्ताई पर्वतावरून येणाऱ्या नद्यांच्या व्यीस्क येथील संगमापासून समुद्रापर्यंतच्या सु. ३,६६० किमी. लांबीच्या नदीस ओब म्हणतात. काटूनसह लांबी ३,९९० किमी.; इर्तिश या प्रमुख उपनदीसह लांबी ७,५३८ किमी. जलबाहनक्षेत्र सु. २९,४०,६०० चौ. किमी. त्यापैकी सू. १५% क्षेत्र अंतर्गत जलवाहनाचे आहे. व्यीस्कपासून बर्नऊलपर्यंत ओब वाळूच्या व दगडगोट्यांच्या बांधांच्या प्रदेशातून अनेक प्रवाहांनी वाहते.
घाट
घाट : भारताच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्यांना जवळजवळ समांतर असलेल्या पर्वतांच्या ओळींना उद्देशून अनुक्रमे पूर्व घाट व पश्चिम घाट अशी नावे रूढ झालेली आहेत; परंतु डोंगर या अर्थी घाट शब्द यूरोपीयांनी चुकीने वापरला आहे.
लॉमे
लॉमे : पश्चिमेस आफ्रिकेतील टोगो प्रजासत्ताकाची राजधानी, देशातील सर्वांत मोठे शहर व प्रमुख सागरी बंदर. लोकसंख्या ३,६६,४७६ (१९८३). हे देशाच्या दक्षिण भागात अटलांटिक महासागरातील बेनिन उपसागर (गिनीच्या आखाताचा भाग) किनाऱ्यावर वसलेले आहे.
अशांटी
पश्चिमेकडून आलेल्या या जमातीच्या लोकांनी १७ व्या शतकात सुसज्ज युद्धसंघटना करून कुमासी येथे आपल्या साम्राज्याची राजधानी स्थापन केली.
फुलानी
पश्चिम आफ्रिकेतील एक महत्त्वाची जमात. पिअल, पुल्लो, फुल, फुल्बे, फौलाह, फिलानी, फेलानी, फेलाटे इ. नावांनीही हे लोक ओळखले जातात.
करीरा
पश्चिम ऑस्ट्रेलियातील एक जमात.
English to Hindi Transliterate