ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
तीव्र लिंफोसायटिक ल्युकेमिया
ल्युकेमिया एक जीवघेणा रोग आहे ज्यामध्ये सामान्यपणे लिंफोसाइट्सच्या स्वारूपात वाढणार्या पेशी कर्करोगाच्या स्वरूपात विकसित होतात आणि तीव्रतेने सामान्य पेशींच्या जागी अस्थिमज्जामध्ये (बोनमॅरोमध्ये) स्थिरावतात.
बालवयातल्या मानसिक समस्या
सुमारे पाच-दहा टक्के मुलांच्या बाबतीत मानसिक समस्या असतात, परंतु पालक याबद्दल तक्रार घेऊन येतीलच असे नाही. याचे एक कारण म्हणजे या समस्या लक्षात येणे आणि त्याबद्दल सल्ला घेण्याइतकी सवड काढणे आवश्यक आहे.
बाळाचे वात्सल्याने संगोपन
सकस आहार बाळाला मिळाला की, त्याची सर्वांगीण वाढ होते, असे नाही. बाळाला प्रेम, वात्सल्यही हवे असते.
लसीकरण - महत्वाचा घटक
लसीकरण हा बाळाच्या संगोपनातला महत्वाचा घटक आहे. बालमृत्यू कमी करण्याचा हा एक खात्रीचा व अत्यंत सोपा असा मार्ग आहे.
लहान मुलांचे आजार - गोवर
गोवर हा लहान मुलांमध्ये आढळणारा, लागण होणारा आजार आहे. यात आधी सर्दी, खोकला, ताप आणि मग अंगावर पुरळ उठते.
English to Hindi Transliterate