ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
वनशेती व्यवस्थापन काळाची गरज
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात वनशेती म्हणजे काय .
वनशेती
या विभागात वन शेती विषयी माहिती दिली आहे.
वनशेतीचे नियोजन
वनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची निवड करावी.
वनशेतीचे व्यावसायीकरण होणे आवश्यक...
वनशेतीत लागवड केलेल्या वनवृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेता शेतकऱ्यास याचा मोबदला मिळावा म्हणून धोरणनिर्मिती व संस्थात्मक संरचना निर्माण होणे आवश्यक आहे.
वनशेतीत बिब्बा लागवड
बिब्बा या वृक्ष प्रजातीचा उपयोग रंगनिर्मिती, रेझीन, औषधी, साबण उद्योग, तणनाशके, आगरोधक, प्लॅस्टिक, वंगण इ. अनेक उद्योगांसाठी होतो.
साग लागवड कशी करावी...
साग लागवडीसाठी थोडीफार चढ-उताराची, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन लागते. खडकाळ किंवा मुरमाड जमिनीत साग चांगल्या प्रकारे वाढतो. काळी चिकट माती असेल, तर सागाची वाढ समाधानकारक होत नाही.
पूरक उद्योगासाठी मोह
मोहाच्या बियांमध्ये सुमारे 45 ते 50 टक्के खाद्य तेल आणि 16 टक्के प्रथिने आहेत. तेलाचा उपयोग त्वचारोगावरील औषधे, साबणनिर्मिती, इंजिन ऑइल म्हणून होतो.
चिंचवृक्ष लागवड
चिंचवृक्ष अनेक प्रकारच्या जमिनीत उगवतो. काळ्या मातीत तो उगवतो. भुसभुशीत मातीत उगवतो. दगडधोंडे असलेल्या जमिनीत येतो.
सीमारुबा वृक्ष
सीमारुबा वृक्षाची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
वनशेती
योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान आधारित वनशेती केल्यास ती फायदेशीर ठरते. वनशेती हा फलोत्पादन, मत्स्यशेती यांसारखा किफायतशीर उद्योग ठरू शकतो.
वनशेतीसाठी साग फायदेशीर
वनशेतीसाठी साग फायदेशीर असल्याबाबतची माहिती येथे दिलेली आहे.
पडीक जमिनीवर कोणती झाडे लावावीत
वनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची निवड करावी. यामध्ये माळरान व टेकड्या, शेतरस्त्याचा काठ, मध्यम व उथळ खोलीची जमीन, नाल्याच्या किनाऱ्यांवर वनवृक्षांची लागवड केली जाते.
English to Hindi Transliterate