ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
विज्ञानाची पुस्तके, प्रयोग, खेळणी
या विभागात विज्ञानाची पुस्तके, विज्ञानाचे प्रयोग, खेळणी यांचा समावेश करण्यात आला आहे.
विज्ञान म्हणजे काय?
तर्कसुंसगत कार्यकारणभाव शोधण्याच्या प्रक्रियेतून विज्ञान वाढीला लागतं.
विज्ञान व अंधश्रद्धा
विज्ञान अनुभवावर आधारीत आहे तसेच ते अनुमानालाही महत्व देते. श्रद्धा (म्हणजेच गृहिते) तपासून विज्ञानाने मानवी दु:खाचा परिहार करण्यात अनमोल कामगिरी बजावली आहे.
विज्ञान विरुद्ध बाजार - शेतीपुढील आधुनिक पेच
जीएम (जनुक संस्कारित) पिके हा शेतीशी संबंधित अलीकडील नवीन विषय. या विषयावर जगभर चर्चा चालू आहे आणि त्यावर विविध मते मांडली जात आहेत.
विज्ञान
या विभागात विज्ञानाची माहिती, प्रयोग देण्यात आले आहेत.
साकोलीच्या कृषी विज्ञान केंद्राचे विविध उपक्रम
सरकारच्या धोरणाप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात एक कृषि विज्ञान केंद्र कार्यरत आहे. त्यानुसार भंडारा जिल्ह्यासाठी साकोली येथे दि. १६ मार्च २००२ पासून कृषि विज्ञान केंद्र सुरु झालेले आहे.
कचऱ्याचा राक्षस अन् विज्ञानाचे अस्त्र
स्वच्छ भारत अभियानाने सर्वाधिक चालना कुणाला मिळाली असेल तर ती लहान बालकांना. मोठ्यांना कितपत फरक पडतो? हे आपण दैनंदिन जीवनात पाहतोच. पण मुलांच्या संस्कारक्षम मनावर मात्र स्वच्छतेचा संस्कार रुजतोय, हे मात्र नक्की.
कृषी विज्ञान केंद्रांची यादी
यामध्ये महाराष्ट्रातील कृषी विज्ञान केंद्रांची यादी आणि संकेतस्थळे देण्यात आलेली आहे.
'प्रथम' बाल विज्ञान मेळावा
हे पुस्तक विज्ञान या विषयाची आवड निर्माण करण्यासाठी सायन्स प्रोग्राम एज्युकेशन फौंडेशन देशात करत असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. विज्ञान विषयाची संकल्पना अनुभवाद्वारे शिकणे आणि हा अनुभव इतरांसमोर मांडण्याची संधी मिळणे असे या विज्ञान मेळाव्याचे स्वरूप आहे.
सामाजिक विज्ञान संशोधनासाठी स्वामी विवेकानंद सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिप
हा विषय सामाजिक विज्ञानातील संशोधनासाठी स्वामी विवेकानंद सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिपशी संबंधित माहिती प्रदान करतो.
‘ग्रीन सर्कल’ एक अनोखे ‘विज्ञानशिल्प’
‘परसोडा’ गावच्या अलीकडे उजव्या बाजूला पर्वतराजीच्या निसर्गरम्य कुशीत एक वास्तूशिल्प लक्ष वेधून घेते. ‘ग्रीन सर्कल’ हे या विज्ञानशिल्पाचे नाव.
गर्भविज्ञान (Embryology)
बहुपेशीय सजीवांच्या प्रारंभिक अवस्थेतील विकास आणि वाढ यांचा अभ्यास गर्भविज्ञान किंवा भ्रूणविज्ञान या शाखेत केला जातो. सामान्यपणे ही शाखा प्राणिशास्त्राशी संबंधित असल्याचे मानले जाते.
गृहविज्ञान
प्रपंच कसा करावा, हे शिकविण्याचे शास्त्र म्हणजे गृहविज्ञान होय.
आरोग्य विमा - आरोग्यविज्ञान
हवा शुद्ध राहील व भरपूर प्रमाणात खेळेल अशी व्यवस्था करावी लागते. औद्योगिक कारखान्यातील धुरामुळे अगर त्यात उत्पन्न होणाऱ्या वायूमुळे आणि धुळीमुळे हवा शुद्ध राहत नाही.
उद्योगी व्हा
सभोवताली सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तू पुन्हा वापरून, त्यांना नवे रूप देऊन त्यांच्यापासून नवनवीन खेळणे बनविण्यासाठी प्रेरित करतात. मुलांना खर्या अर्थाने कृतीशील बनविणारे पुस्तक आहे.
रक्तरसविज्ञान
ज्या शास्त्रात रक्तरसाचा, विशेषेकरून ⇨रोगप्रतिकारक्षमतेसंबंधी व प्रयोगशालीय विश्लेषणावर अधिक भरदेऊन अभ्यास केला जातो त्या शास्त्राला ‘रक्तरसविज्ञान’ म्हणतात.
कृषि वातावरणविज्ञान
शेती व हवामान यांच्या परस्पर संबंधांचे शास्त्र. हवामानाच्या शेतीवर परिणाम होतो ही गोष्ट मानवाला पुरातन काळापासून माहीत असली, तरी ह्यासंबंधी पद्धतशीर संशोधन काही प्रगत देशांतून विसाव्या शतकाच्या आरंभालाच सुरू झाले आहे.
औषधिचिकित्सा
औषधिचिकित्सा : रुग्णाला बरे वाटावे ह्यासाठी केलेला कोणताही उपचार चिकित्साविज्ञानात समाविष्ट होतो. अर्थातच असे करताना दर वेळेस औषध वापरण्यात येईलच असे नाही. भौतिकी चिकित्सा किंवा मानसोपचार करताना औषधे वापरली नाहीत तरीत्यांचा अंतर्भाव चिकित्साविज्ञानात होतो.
सामाजिक विज्ञाने
सामाजिक विज्ञाने : ( सोशल सायन्सिस ). मानवाच्या सामाजिक-सांस्कृतिक वर्तनाशी संबद्घ असलेल्या समग विज्ञानांचा निर्देश करणारी एक प्रणाली वा संकल्पना. ही संज्ञा ढोबळमानाने माणूस आणि समाज यांमधील संबंधांबाबत अभ्यास करणाऱ्या कोणत्याही विशिष्ट प्रणालीला लावली जाते. शालेय स्तरावरील सामाजिक विज्ञानांच्या अध्ययनास सामाजिक मनन वा अभ्यास (सोशल स्टडीज) म्हणतात
इलेक्ट्रॉनीय मापन
विज्ञान व तंत्रविज्ञा यांच्या बहुतेक शाखांतील प्रयोग विभागातील कार्याचे इलेक्ट्रॉनीय उपकरण योजना हे एक महत्त्वाचे अंग झाले आहे
भेसळयुक्त दूध
विज्ञानानं विवेकाशी फारकत घेतली म्हणजे काय होते याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे – बनावट दूध.
मराठी विज्ञान परिषद
विज्ञान प्रसार - विज्ञान प्रसारक संस्था
महाराष्ट्र ॲसोसिएशनफॉरदकल्टिव्हेशनऑफसायन्स
विज्ञानाच्या विविध शास्त्रांतर्गत संशोधन चालविणारी स्वायत्त व बिनसरकारी संस्था.
English to Hindi Transliterate