आदिवासींसाठीच्या विविध योजना
आदिवासी उपयोजना :-
• विविध योजना :-
(अ) शैक्षणिक योजना -
१) शासकीय आश्रम शाळा समूह योजना.
२) स्वेच्छा संस्थांना आश्रमशाळा चालविण्यास अर्थसहाय्य.
३) आदर्श आश्रमशाळा.
४) एकलव्य इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळा (केंद्र पुरस्कृत पब्लिक स्कुल).
५) आदिवासी मुलां / मुलींकरिता शासकीय वसतिगृहे.
६) आदिवासी विद्यार्थ्यांना शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना.
७) अनुसूचित जमातिच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करणे – योजना.
८) व्यावसायीक पाठक्रमात शिकणाऱ्या अनुसूचित जमातिच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देणे.
९) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना.
१०) इयत्ता आठवी ते बारावीच्या वर्गात शिकत असलेल्या अनुसूचित जमातीच्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना.
११) शालांत व उच्च माध्यमिक शाळांत परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या गुणवत्ता यादीतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस योजना.
१२) दर्जेदार शासकीय / अनुदानित आश्रमशाळांना विशेष प्रोत्साहनपर बक्षिस योजना.
१३) आदिवासी मुलींमधील गळती थांबवण्यासाठी प्रोत्साहन भत्ता.
१४) राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा योजना.
१५) आदिवासी विद्यार्थ्यांचा आकस्मित मृत्यू झाल्यानंतर स्मूग्रह अनुदान योजना.
(ब) आर्थिक उन्नतीच्या योजना -
१६) आदिवासी शेतकऱ्यांना वीजपंप / तेलपंप पुरवठा करणे.
१७) केंद्रीय अर्थसंकल्प (न्यूक्लिअर बजेट).
१८) व्यवसाय प्रशिक्षण केंद्र योजना (केंद्रपुरस्कृत योजना).
१९) स्वयंरोजगारासाठी कर्जपुरवठा योजना (शबरी वित्त व विकास महामंडळ मर्यादित).
२०) भारतीय संविधानाच्या २७५(१) अंतर्गत जिल्ह्यात वाडी कार्यक्रम राबविणे- केंद्रीय सहाय्य.
२१) आदिम जमातीसाठी विकासाच्या योजना - केंद्रीय सहाय्य.
२२) मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना.
२३) सैन्य तथा पोलीस दल भरतीपूर्व प्रशिक्षण योजना.
२४) खावटी कर्ज योजना.
२५) धान्यकोष योजना.
(क) इतर योजना -
२६) अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी सेवायोजन नोंदणी.
२७) आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय काम करण्याऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना / संस्थांना आदिवासी सेवक / सेवा संस्था पुरस्कार योजना.
२८) आदिवासी हस्तकला प्रदर्शन.
२९) आदिवासी पारंपरिक नृत्यस्पर्धा.
३०) वारली चित्रकला स्पर्धा योजना.
३१) आदिवासी युवकांकरिता नेनृत्य प्रशिक्षण व स्पर्धापूर्व प्रशिक्षण योजना.
३२) नवसंजीवनी योजना.
१. रोजगार विषयक कार्यक्रम.
२. आरोग्य विषयक कार्यक्रम.
३. पोषण विषयक कार्यक्रम.
४. धान्य पुरवठा विषयक कार्यक्रम
५. खावटी कर्ज योजना
६. धान्य कोष योजना.
३३) अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी योजना.
(ड) इतर विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना -
३४) तुषार ठिबक सिंचन योजना.
३५) आदिवासी शेतकऱ्यांना दारिद्र्य रेषेवर आणण्यासाठी पॅकेज योजना.
(इ) पशुसंवर्धन विभाग -
३६) शेळ्या मेंढ्यांचा गट पुरवठा करणे.
३७) अवरुद्ध पाण्यात मत्स्य संवर्धन करणे.
३८) सहकार विभाग - वैयक्तिक लाभाच्या योजना व्याज अनुदान.