या विभागात उर्जा विषयी विविध संस्थांनी प्रकाशित केलेली पुस्तके दिली आहेत
सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जैविक ऊर्जा या ऊर्जा कशा पद्धतीने व कुठे वापरू शकाल याबद्दल यात माहिती दिली आहे.
या विभागात उर्जा संवर्धन, उर्जा कार्यक्षमता, पर्यावरणास अनुकूल उर्जा (green energy) उत्पादन, पावसाच्या पाण्याची साठवण, इ. साठी वापरल्या जाणार्या तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली आहे.
या विभागात उर्जेचे विविध प्रकार नमूद केले आहेत तसेच या विभागात ऊर्जा बचत, ऊर्जेचे उत्पादन, पर्जन्य संधारण या विषयी माहिती देण्यात आली आहे.
उर्जा म्हणजे एखाद्या व्यक्तीची अथवा यंत्राची काम करण्याची ताकद किंवा क्षमता म्हणजे उर्जा होय. उर्जा २ प्रकारची असते. पारंपारिक उर्जा आणि अपारंपरिक उर्जा.
या विभागात नवीनतम उर्जेविषयीचे काही माहितीपट दिले आहेत
ग्रामीण नवसंशोधन या विभागात ग्रामीण भागात ऊर्जेच्या संदर्भात लावलेल्या नवनवीन शोधांची माहिती यात दिली आहे.
ऊर्जेच्या दृष्टीने पर्यावरणाचे महत्व या बद्दल माहिती या विभागात दिली आहे.
महिला आणि ऊर्जा या विभागात ऊर्जेचा वापर सर्वात जास्त महिला करावा लागतो. त्यांना तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य ऊर्जा उपलब्ध करून देण्याचा साठीची माहिती यात दिली आहे.
या विभागात इतर संस्था, कार्यक्रम, प्रोग्राम, प्रशिक्षण यांची माहिती व इतर माहिती यात दिली आहे.
Experiments and experiences in meeting the energy and water demands of communities are detailed here.
सरकारी योजना, नियम, कायदे इ. ची माहिती या विभागात दिली आहे.