सर्व ठिकाणच्या दैनंदिन पर्जन्यमापात एकसूत्रता आणून त्यांची तुलना करणे सोपे जावे म्हणून जो प्रमाणित पर्जन्यमापक बहुतेक सर्वत्र वापरतात
संनयनी क्रियेने (भूपृष्ठापासून ऊर्ध्व दिशेने जाण्याच्या क्रियेने) वर जाणाऱ्या आर्द्र हवेला सातत्याने जलबाष्पाचा पुरवठा होत असताना निर्माण झालेल्या बऱ्याच जाडीच्या ढगातून होणाऱ्या ⇨ वर्षणाचा एक प्रकार
जेव्हा वर्षणाचे अखंडित अभिलेखन करणे आवश्यक असते तेव्हा स्वयंलेखी पर्जन्यामापक वापरतात. अशा उपकरणांच्या साहाय्यने गेल्या २४ तासांतील कोणत्याही क्षणापर्यंत किती पाऊस पडला हे तर कळतेच पण कोणत्याही क्षणी पर्जन्यत्वरा किती होती हेही कळते