अक्षय उर्जेसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरु करणारा भारत हा पहिला देश .
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात अक्षय उर्जा म्हणजे काय , अक्षय उर्जेचे प्रकार , ती कशी वाचवावी , अक्षय उर्जेचे फायदे कोणते तसेच अक्षय ऊर्जेच्या संदर्भात रोजगाराच्या संधी याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे.
कालावधी - 18:11 मिनिट
अंतिम सुधारित : 10/7/2020
या माहितीपटात उर्जेचे स्त्रोत कोणते व त्यांचे प्रक...
जगभरात तेलाचा वापर फार पूर्वीपासून होतो आहे. पूर्व...
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात उर्जा म्ह...
देशातील विविध विकास कामांसाठी लागणारी उर्जा, वाढत्...