या विभागामध्ये अपारंपरिक अथवा नवीनतम उर्जा स्त्रोतांची माहिती दिली आहे.
या विभागात उर्जा कार्यक्षमते विषयी माहिती दिली आहे.
या विभागात उर्जा बचत कशी करावी आणि ती करणे का गरजेचे आहे याविषयी माहिती दिली आहे.
या विभागात विविध स्वरूपात व विविध प्रकारे केलेले जाणारे ऊर्जेच्या उत्पादनाची माहिती देण्यात आली आहे.
पावसाचे पाणी जमा करणे आणि त्याचा नंतर योग्य वेळी वापरासाठी साठा करणे अशी पावसाच्या पाण्याच्या साठवणीची (RainwaterHarvesting) व्याख्या करता येईल.
निसर्गात उपलबद्ध असलेल्या साधनसामुग्रीपासून जी उर्जा निर्माण करतात त्याला पारंपारिक उर्जा म्हणतात.