पावसाच्या पाण्याची साठवण म्हणजे घरांच्या छपरांवर पडणारे पावसाचे पाणी जमा करणे, साठवणे, आणि त्याचे शुद्धीकरण करून ते वापरणे.
पर्जन्यजलसंर्वधन आणि भूजल-पुनर्चक्रणाद्वारे पिण्याचे पाणी मिळवणे
भूजल हा अतिशय दुर्मिळ आणि मौल्यवान साठा आहे आणि बेजबाबदार वापरामुळेच त्याचे प्रमाण हळूहळू कमीकमी होत चालले आहे.