वापराची उत्तम पध्दत |
पाण्याची श्रेणी/पाण्याचा वर्ग |
मापदंड |
परंपरागत उपचार न केलेले पण निर्जंतुकीकरण करण्यात आलेले जल संसाधन |
A
|
- एकूण कॉलिफॉर्मस् ऑर्गॅनिझम/100ml मध्ये 50 किंवा त्यापेक्षा कमी
- pH 6.5 आणि 8.5च्या मध्ये
- विरघळलेला प्राणवायू (ऑक्सिजन) 6mg/l किंवा जास्त
- जैवरासायनिक प्राणवायू मागणी 5 दिवस 20°C 2mg/l किंवा कमी
|
घराबाहेर आंघोळ करणे (व्यवस्थित/आयोजित) |
B
|
- एकूण कॉलिफॉर्मस् ऑर्गॅनिझम/100ml मध्ये 500 किंवा त्यापेक्षा कमी
- pH 6.5 आणि 8.5च्या मध्ये
- विरघळलेला प्राणवायू (ऑक्सिजन) 5mg/l किंवा जास्त
- जैवरासायनिक प्राणवायू मागणी 5 दिवस 20°C 3mg/l किंवा कमी
|
परंपरागत उपचार केलेले आणि निर्जंतुकीकरण करण्यात आलेले जल संसाधन |
C
|
- एकूण कॉलिफॉर्मस् ऑर्गॅनिझम/100ml मध्ये 5000 किंवा त्यापेक्षा कमी
- pH 6 ते 9च्या मध्ये
- विरघळलेला प्राणवायू (ऑक्सिजन) 4mg/l किंवा जास्त
- जैवरासायनिक प्राणवायू मागणी 5 दिवस 20°C 3mg/l किंवा कमी
|
वन्य जीवन आणि मत्स्योद्योग विस्तार |
D
|
- pH 6 ते 9च्या मध्ये
- विरघळलेला प्राणवायू (ऑक्सिजन) 4mg/l
- किंवा जास्त
- मुक्त अमोनिया (Nच्या स्वरूपात) 1.2 mg/l किंवा कमी
|
जल सिंचन, औद्योगिक शीतलन, केराचा नियंत्रित निचरा |
E
|
- pH 6.0 ते 8.5च्या मध्ये
- विद्युत संवाहकता 25°C मायक्रो mhos/cm अधिकतम 2250
- सोडियम अवशोषण सरासरी अधिकतम 26
- बोरॉन अधिकतम 2mg/l
|
|
E-च्या खाली |
A, B, C, D & E कसोटीवर उतरत नाहीत |
स्त्रोत: www.cpcb.nic.in
अंतिम सुधारित : 5/8/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.