অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नवीकरणीय ऊर्जा धोरण २०१५

नवीकरणीय ऊर्जा धोरण २०१५

महाराष्ट्र राज्याचे नवीन व नवीकरण उर्जा स्त्रोत  (अपारंपरिक उर्जा स्त्रोत )  यापासून वीज निर्मितीच्या पारेषण संलग्न प्रकल्पासाठी एकत्रीत धोरण २०१५.

उद्दिष्ट

सदर धोरणांतर्गत राज्यात पारेषण संलग्न असे खालील क्षमतेचे प्रकल्प स्थापन करण्याचे निश्चित करण्यात येत आहे

  • ५००० मे. वॅट क्षमतेचे पवन ऊर्जेपासून वीज निर्मिती प्रकल्प
  • १००० मे. वॅट क्षमतेचे उसाच्या चिपाडावर / कृषी अवशेषावर आधारित सह-वीज निर्मिती प्रकल्प
  • ४०० मे. वॅट क्षमतेचे लघु जल विद्युत निर्मिती प्रकल्प
  • ३०० मे. वॅट क्षमतेचे कृषीजन्य अवशेषावर आधारित वीज  निर्मिती प्रकल्प
  • २०० मे. वॅट क्षमतेचे औद्योगिक टाकाऊ पदार्थांपासून वीज निर्मिती प्रकल्प
  • -७५००  मे. वॅट क्षमतेचे सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती प्रकल्प

असे एकूण १४,४०० मे. वॅट क्षमतेचे नवीन व नवीकरण ऊर्जेपासून वीज निर्मितीचे पारेषण संलग्न प्रकल्प पुढील पाच वर्षामध्ये आस्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

यासंबधीचा   शासन निर्णय क्रमांक : अपाऊ-२०१५/प्र.क्र.४९/उर्जा -७, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, महाराष्ट्र शासन, दिनांक : २० जुलै २०१५

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

स्त्रोत : MEDA (महाऊर्जा)

संकलन : छाया निक्रड

अंतिम सुधारित : 4/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate