राष्ट्रीय वीज धोरणातून खालील हेतू साध्य होतील अशी अपेक्षा आहे.
- विजेची उपलब्धता – येत्या पाच वर्षांत प्रत्येक घरास वीज मिळणार.
- ऊर्जेची उपलब्धता –२०१२ सालापर्यंत मागणी पुरेपूर पुरवली जाईल. पीक-लोड म्हणजे जास्तीतजास्त मागणीच्या वेळचा वीज-तुटवडा नष्ट होऊन जास्तीची वीज उपलब्ध राहील.
- विशिष्ट मानकांनुसार भरवशाचा, कार्यक्षम व दर्जेदार वीजपुरवठा, वाजवी दरात.
- २०१२ पर्यंत विजेची दरडोई उपलब्धता १००० युनिट्सपर्यंत नेणार.
- २०१२ पर्यंत घरटी दरदिवशी १ युनिट वीजवापर व्हावा.
- वीजक्षेत्र व्यावसायिक पातळीवर तसेच आर्थिकदृष्ट्या कार्यक्षम बनवणार.
- ग्राहकाच्या हिताचे संरक्षण
स्रोत : http://mnre.gov.in/
अंतिम सुधारित : 12/16/2019
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.