महिलांसाठी धोरणांचा आधार, महिलांना विशेष लाभ या बद्दल माहिती यात दिली आहे.
पारंपरिक ऊर्जास्त्रोत हे कधी तरी संपणारे आणि प्रदुषण निर्माण करणारे आहेत. त्यामुळे प्रदुषणाची पातळी ही वाढलेली आहे. त्याला पर्याय म्हणून सौरऊर्जा, पवन ऊर्जा, तसेच बायोगॅस हे पर्याय आपल्यासमोर आहेत.
ग्रामीण भागातील ऊर्जेच्या गरजे संबंधीच्या प्रक्रियांचा महिला स्वाभाविक हिस्सा आहेत. घरासाठी सुरक्षित व पुरेसे पाणी मिळवून ते भरून ठेवणे, गुरांसाठी चारा आणणे, शेतीकामात मदत करणे ही आणि अशी इतर अनेक महत्वाची कामे महिला दररोज करीत असतात.
रणरणत्या उन्हात डोक्यावर हंडा-कळशी घेऊन पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या महिला हे ग्रामीण भागात सर्वदूर दिसणारे विदारक चित्र बदलविण्यासाठी नाशिकच्या बाल वैज्ञानिकांनी पुढाकार घेतला आहे.