অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महिला आणि ऊर्जा

महिला आणि ऊर्जा

  • धोरणांचा आधार
  • महिलांसाठी धोरणांचा आधार, महिलांना विशेष लाभ या बद्दल माहिती यात दिली आहे.

  • प्रदुषणमुक्त इंधन: बायोगॅस
  • पारंपरिक ऊर्जास्त्रोत हे कधी तरी संपणारे आणि प्रदुषण निर्माण करणारे आहेत. त्यामुळे प्रदुषणाची पातळी ही वाढलेली आहे. त्याला पर्याय म्हणून सौरऊर्जा, पवन ऊर्जा, तसेच बायोगॅस हे पर्याय आपल्यासमोर आहेत.

  • महिला व ऊर्जा
  • ग्रामीण भागातील ऊर्जेच्या गरजे संबंधीच्या प्रक्रियांचा महिला स्वाभाविक हिस्सा आहेत. घरासाठी सुरक्षित व पुरेसे पाणी मिळवून ते भरून ठेवणे, गुरांसाठी चारा आणणे, शेतीकामात मदत करणे ही आणि अशी इतर अनेक महत्वाची कामे महिला दररोज करीत असतात.

  • महिलांचा भार हलका करण्यासाठी 'जलदूत'
  • रणरणत्या उन्हात डोक्यावर हंडा-कळशी घेऊन पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या महिला हे ग्रामीण भागात सर्वदूर दिसणारे विदारक चित्र बदलविण्यासाठी नाशिकच्या बाल वैज्ञानिकांनी पुढाकार घेतला आहे.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate