অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

समाजकल्याण

समाजकल्याण

  • GST - FAQs (वस्तू आणि सेवाकर - नेहमी विचारले जाणारे प्रश्न)
  • वस्तू आणि सेवाकर अर्थात GST विषयी वेगवेगळ्या विषयांवरील नेहमी विचारले जाणारे प्रश्न आणि त्यावर दिले जाणारे समर्पक उत्तरे या विभागात दिले आहेत

  • अल्पसंख्याक, मागासवर्गीय व अनुसूचित जाती कल्याण
  • अल्पसंख्याक, मागासवर्गीय व अनुसूचित जाती कल्याण

  • आपत्ती व्यवस्थापन
  • या विभागात आपत्ती व्यवस्थापना संबधी विविध माहिती दिली आहे.

  • आपला जिल्हा आपल्या योजना
  • या विभागात महाराष्ट्रातील जिल्ह्यातील योजनांची माहिती दिली आहे

  • इतर माहिती
  • या विभागात समाजकल्याण या क्षेत्रा तील इतर माहिती देण्यात आली आहे.

  • ई-पुस्तके
  • माहिती पुस्तके

  • कायदेव्यवस्था
  • या विभागात विविध कायदे व कायदाव्यवस्थेशी संबंधित माहिती देण्यात आली आहे.

  • ग्रीन इंडिया मिशन (National Mission for a Green India)
  • ग्रीन इंडियासाठी राष्ट्रीय मिशन (GIM), ग्रीन इंडिया मिशन म्हणून ओळखले जाते, जे भारतातील हवामान बदलावरील राष्ट्रीय कृती योजनेचा (NAPCC) भाग आहे. फेब्रुवारी 2014 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या मिशनचे उद्दिष्ट NAPCC मध्ये नमूद केलेल्या आठ मोहिमांमध्ये प्रयत्नांना एकत्रित करून हवामान बदलाच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आहे. या प्रयत्नांमध्ये भारतातील कमी होत चाललेल्या जंगलांचे संवर्धन, सुधारणा आणि पुनरुज्जीवन, शमन आणि अनुकूलन धोरणांचा समावेश आहे. मिशनच्या प्राथमिक उद्दिष्टांमध्ये 5 दशलक्ष हेक्टर नवीन जंगल आणि वृक्षाच्छादित क्षेत्र जोडणे, विद्यमान जंगलांची गुणवत्ता वाढवणे आणि वनेतर क्षेत्रात 5 दशलक्ष हेक्टरने जंगल आणि वृक्षाच्छादित करणे हे दहा वर्षांत समाविष्ट आहे.

  • जेष्ठ नागरिक कल्याण
  • या विभागात जेष्ठ नागरिंकासाठीच्या योजना आणि कार्यक्रम दिले आहेत

  • नागरीकरण आणि नगररचना
  • या विभागात नागरीकरणातील समस्या, नगर नियोजन याविषयी माहिती देण्यात आली आहे.

  • भाषा, लिपी व भाषासमूह
  • या विभागात विविध प्रादेशिक व जागतिक भाषा, लिपी व विविध भाषासमूह यांची माहिती देण्यात अली आहे.

  • महिला व बाल विकास
  • समाज कल्याण या विभागात सर्वात महत्वाचे घटक म्हणजे महिला व बाल विकास यात या दोनही घटकांबद्दल माहिती दिली आहे

  • मानववंश शास्त्र
  • या विभागात मानववंश शास्त्राविषयी माहिती देण्यात आली आहे.

  • यशोगाथा
  • या विभागात विविध यशोगाथा दिल्या आहेत

  • योजना व इतर कार्यक्रम
  • या विभागात भारत सरकारच्या विविध योजना व इतर कार्यक्रमांची माहिती देण्यात आली आहे.

  • संवेदनशील गट
  • या विभागात स्थलांतर, अनाथ व रस्त्यावर राहणारी मुले, अपंग व्यक्ती, वरिष्ठ नागरिक या संवेदनशील असलेल्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

  • समाजकल्याण संबधित काही माहितीपट (फिल्म्स)
  • या विभागात गावाचा तसेच लोकांचा विकास होण्यासंबंधीत काही माहितीपट (फिल्म्स) दिल्या आहेत.

  • सामाजिक जागृती
  • या विभागात सामाजातील अनिष्ट परंपरा व गोष्टीं बद्दल माहिती देण्यात आली आहे. सामाजिक जागृतीसाठी यात विपुल प्रमाणत माहिती देण्यात आली आहे.

  • सामाजिक संकल्पना व संज्ञा
  • या विभागात विविध समाजशास्त्रीय, सामाजिक संकल्पना व संज्ञा यांची माहिती देण्यात आले आहे .

  • सामाजिक सुधारणा
  • या विभागात सामजिक सुधारणा विषयी असलेल्या योजना, कार्यक्रम, कायदे, संस्थाचे कार्य या सर्व विषयांची माहिती मिळते.

  • सामाजिक सुरक्षा
  • या विभागात अन्न मिळविण्याचा हक्क, ग्रामीण आवास योजना, रोजगार, निवृत्ती वेतन इ. विषयांवर माहिती देण्यात आली आहे.

  • सायबर सुरक्षा
  • सायबर सुरक्षितता कशी राखता येईल याची माहिती यामध्ये दिली आहे.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate