केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (एन.एस.एफ.डी.सी.), नवी दिल्ली यांची योजना
चर्मकार समाजासाठी राज्य शासनाची योजना
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (एन.एस.एफ.डी.सी.), नवी दिल्ली यांची योजना
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (एन.एस.एफ.डी.सी.), नवी दिल्ली यांची योजना
अनुसूचित जाती व जमातीच्या अत्याचार प्रतिबंध, अधिनियम १९८९ अंतर्गत डॉ. आंबेडकर नॅशनल रिलीफ योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
मागास क्षेत्र अनुदान निधी योजना (बीआरजीएफ) ही 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे.
राज्यातील अल्पसंख्याक समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या वर्गातील बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करुन त्यांचा सामाजिक व आर्थिकस्तर उंचावण्याच्या दृष्टीने राबविण्यांत येत आहे.
अनुसूचित जाती व नवबौधअद घटकांसाठी घरकुले बांधणे
अल्पसंख्याक समाजातील महिलांमध्ये नेतृत्वाचे गुण विकसित करण्यासाठी भारत सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयाची 'नई रोशनी' ही योजना