भारत सरकारच्या आदिवासी कल्याण मंत्रालयाने आदिवासींच्या कल्याणासाठी “वनबंधू कल्याण योजना” (व्हीकेवाय) सुरु केली आहे. व्हिकेवाय चे उद्दिष्ट आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आणि परिणामकारक सक्षम वातावरण निर्मिती करणे तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आणि कार्यक्रमांतर्गत वस्तू आणि सेवा योग्य यंत्रणेमार्फत एककेंद्राभिमुखता स्त्रोतामार्गे प्रत्यक्ष लक्ष गटापर्यंत लाभ पोहोचवने होय.
हे सर्व आदिवासी लोक आणि देशातील आदिवासी लोकसंख्या असलेला सर्व भागात समाविष्टीत आहे.
किरकोळ वनोत्पादने बर्याच वेळा मागणी आणि पुरवठा प्रक्रीये ऐवजी व्यापार्याद्वारे निर्धारित केले जाते. योजना लागू करताना हे निश्तित केले पाहिजे कि आदिवासींना त्यांच्यामुळे थकबाकीपासून वंचित केले जात नाही ना. या योजनेद्वारे राज्यांमध्ये एमएफपीचे (किरकोळ वनोत्पादनाचे) जास्तीतजास्त विक्री मूल्य सुरवातीपासूनच अवलंबले जात आहे. राज्यातील वेगवेगळ्या बाजारपेठेत किरकोळ वन उत्पादनांची चालू भावांची माहिती देण्यासाठी एक वेब पोर्टल विकसित केले आहे.
या कार्यक्रमात १२ लघू उत्पादनांचा समावेश आहे
हि योजना आदिवासी आणि इतर पारंपारिक वनवासिंसाठी त्यांच्या वनाधिकार अधिनियमाना, पूर्व अस्तित्वात असलेल्या अधिकारांच्या तुलनेत अधिक पसंती देत आहे
स्त्रोत: वनबंधू कल्याण योजना (VKY)
अंतिम सुधारित : 8/7/2023
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...