आग विषयक माहिती.
अग्निशमन सेवा भूमिका या विषयक माहिती.
अग्निशमन सेवा भूमिका या विषयक माहिती.
विजा चमकत असताना घ्यावयाची खबरदारी या विषयी माहिती.
इंधन, प्राणवायू (ऑक्सीजन ) व उष्णता या तीन गोष्टीं एकत्र आल्याने आग निर्माण होते. या मध्ये एखादी गोष्ट नसली तरी आग निर्माण होऊ शकत नाही. आग लागणे ही एक प्रकारची आपत्तीच आहे. आग मानव निर्मित किंवा नैसर्गिक असू शकते.
आग प्रतिबंध करण्यासाठी माहिती.
शेकोटीचे थांबवा या विषयक माहिती.
प्राथमिक शाळेतील मुलं (विषेशत: ५- १२ वयोगटातील) आपत्तीच्या काळात दुर्बल असतात.अशा वेळी त्यांच्याकडे सर्वात अगोदर लक्ष देणे गरजेचे आहे.
आपण वृत्तपत्रात नेहमी वाचतो. अतिवृष्टी झाली, पुर आला, विज पडली, भूकंप झाला त्यातून नुकसान झालं वगैरे.
पावसाळ्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन परिस्थिती गंभीर होते. त्यापार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रमाणित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे.
ऋतू निहाय प्रत्येक गाव व गटाची दिनचर्या, कामाचे स्वरूप वेगवेगळे असते. जसं महिला, पुरुष, वृद्ध, लहान मुले यांच्या झोपेतून उठण्याची वेळ वेगवेगळी असते. काही गावात महिला लवकर उठून आवरा-आवर करतात.
आपत्कालीन नियोजन चक्रातील प्रमुख घटकांची माहिती.
दिल्ली शहराला १७२० सालापासून पाचवेळा पाच रिश्टर क्षमतेच्या भूकंपाचे धक्के बसले आहेत. दिल्लीची गणना सेस्मिक झोनच्या चौथ्या श्रेणीत करण्यात येते.
प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्यातरी आपत्तीतील विविध प्रकारची होणारी हानी कमी करण्यासाठी नागरिकांनीदेखील जागरूक राहणे गरजेचे आहे.
आपत्तीच्या काळात अग्निशमन विभागाची जबाबदारी.
आपत्तीच्या काळात आरोग्य विभागाची जबाबदारी
आपत्तीच्या काळात कृषि विभागाची जबाबदारी
आपत्तीच्या काळात गृह संरक्षण दल व नागरी संरक्षण दल यांची जबाबदारी
आपत्तीच्या काळात जिल्हा माहिती कार्यालयाची जबाबदारी.
आपत्तीच्या काळात दूरसंचार निगम (टेलिफोन सेवा) यांची जबाबदारी.
पोलीस खाते हे महसूल खात्यास पुढील उपक्रमात समन्वय करेल.
आपत्तीच्या काळात म.रा.वि.वि.कंपनीची जबाबदारी.
आपत्तीच्या काळात महसूल खात्यास पार पाडाव्या लागणा-या जबाबदा-या.
आपत्तीच्या काळात महापालिका व नगरपालिका प्रशासनाची जबाबदारी.
आपत्तीच्या काळात रेल्वे विभाग व एस. टी. महामंडळाची जबाबदारी.
आपत्तीच्या काळात लोकप्रतिनिधींना पार पाडावी लागणारी जबाबदारी.
आपत्तीच्या काळात सार्वजनिक बांधकाम खाते हे महसूल खात्यास समन्वय करेल.
आपत्तीच्या काळात स्वंयसेवी संस्था आणि मित्र मंडळाची जबाबदारी.
आपत्तीच्या पाटबंधारे व जलसंपदा विभागाची जबाबदारी.
आपत्ती व्यवस्थापनात पहिला टप्पा आपत्तीची तीव्रता घटविणे हा असतो. गेले दशकभर ' युनो ' यासाठी जागृती मोहिमा राबवत आहे.