१. जिल्हा शल्य चिकित्सक
२. निवासी वैद्यकीय अधिकारी
३. वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय
४. जिल्हा आरोग्य अधिकारी
५. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी
६. वैद्यकीय अधिकारी ( प्रा.आ.कें.)
१. उपायात्मक औषधोपचार आणि साथीचे रोग पसरणार नाहीत यासाठी लोकांना माहिती देणे
२. लोकांना दिल्या जाणा-या अन्न, पाणी यावर नियंत्रण ठेवणे तसेच घाण आणि स्वच्छता या बाबींची काळजी घेणे. सदर कामी स्वंयसेवी संस्था आणि खाजगी व्यक्ती यांची मदत घ्यावी.
३. कर्मचारी, औषधे इत्यादीच्या अधिक मदतीसाठी तहसीलदारांमार्फत आरोग्य अधिकारी जिल्हा नियंत्रण कक्षासी संपर्क साधावा.
४. जखमींवर आणि अतिसंवेदनशील व्यक्तींवर रुग्णालयात / प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधोपचार करणे.
५. आपत्तीग्रस्त भागात प्रथमोपचार आणि औषधांचा पुरवठा करणे.
६. हॉस्पिटलमध्ये माहिती केंद्राची निर्मिती करणे.
७. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्षासी संपर्क ठेवणे.
माहिती संकलन : बाळू भांगरे
माहिती स्रोत : आपत्ती जोखीम कार्यक्रम, जिल्हा अधिकारी कार्यालय व जिल्हा नियंत्रण कक्ष, गडचिरोली
अंतिम सुधारित : 1/28/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...