१. अधिक्षक अभियंता
२. उप अभियंता
३. कनिष्ठ अभियंता
१. विद्युत सेवा पुनर्वत करणे.
२. आवश्यकता भासल्यास विद्युत प्रवाह खंडीत करणे.
३. आपत्तीग्रस्त भागातील विजेसाठी पर्यायी व्यवस्था करणे.
४. विद्युत सेवा पूर्ववत करण्यासाठी विविध गट तयार करणे.
५. अधिक मदतीसाठी तहसिलदारांमार्फत जिल्हा नियंत्रण कक्षासी संपर्क साधावा.
६. आपत्तीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास दर दोन तासांनी घटनेविषयी अद्यावत माहिती देणे.
माहिती संकलन: बाळू भांगरे
माहिती स्रोत: आपत्ती जोखीम कार्यक्रम, जिल्हा अधिकारी कार्यालय व जिल्हा नियंत्रण कक्ष, गडचिरोली
अंतिम सुधारित : 9/5/2019
प्रत्यावर्ती (उलटसुलट दिशेने वाहणार्या) विद्युत् ...
सर्वसामान्य लोकांचे जनजीवन सुरक्षित रहावे यासाठी व...
विद्युत मोटार आय.एस.आय. मान्यताप्राप्त असावी. मोटा...
विद्युत संचमांडणीमध्ये वापरण्यात येणारे साहित्य व ...