आपत्तीच्या काळात
१. रेल्वे स्टेशन वरील गर्दीचे नियंत्रित रेल्वे पोलिसांमार्फत करणे.
२. लोकांना रेल्वे वेळापत्रका, रेल्वे अपघताविषयी अद्यावत माहिती देणे.
३. लोकांना/ जखमींना प्राधान्याने दवाखान्यात/ इस्पितळात हलविणे.
४. आपत्तीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यलयाच्या नियंत्रण कक्षास दर दोन तासांनी घटनेविषयी अदयावत माहिती देणे.
५. आपत्तीच्या काळात स्वयंसेवी संस्था आणि मित्र मंडळेही महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात. त्यांच्या मदतीने मदत आणि सोडवणूक प्रथमोपचार, माहितीचे वितरण इत्यादी कार्य करणे.
१. बाधित लोकांना स्थलांतरीत करण्यासाठी एस. टी. बसेस उपलब्ध जिल्हा प्रशासनास उपलब्ध करून देणे.
२. आपत्ती काळात जिल्हा प्रशासनास जड संसाधन उपलब्ध करून देणे. उदा. जेसीबी/ क्रेन/ पोकलम डंपर / बस इत्यादी.
माहिती संकलन: बाळू भांगरे
माहिती स्रोत: आपत्ती जोखीम कार्यक्रम, जिल्हा अधिकारी कार्यालय व जिल्हा नियंत्रण कक्ष, गडचिरोली
अंतिम सुधारित : 7/13/2020
आपत्तीच्या काळात आरोग्य विभागाची जबाबदारी
कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र...
आपत्तीच्या काळात अग्निशमन विभागाची जबाबदारी.
आपत्तीच्या काळात कृषि विभागाची जबाबदारी