१. अधिक्षक अभियंता
२. उप अभियंता
३. कनिष्ठ अभियंता
१. आपत्तीमुळे निर्माण होणारे रहदारीतले अडथळे दूर करणे आणि रस्ता वाहतुकीस पुन्हा खुल्ला करून देणे
२. आपत्तीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यलयाच्या नियंत्रण कक्षास दर दोन तासांनी घटनेविषयी अदयावत माहिती देणे.
३. आपत्ती प्रसंगी तात्पुरते निवारे उभारणेसाठी प्रशासनास मदत करणे.
माहिती संकलन : बाळू भांगरे
माहिती स्रोत : आपत्ती जोखीम कार्यक्रम, जिल्हा अधिकारी कार्यालय व जिल्हा नियंत्रण कक्ष, गडचिरोली
अंतिम सुधारित : 10/31/2019
आपत्तीच्या काळात अग्निशमन विभागाची जबाबदारी.
कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र...
आपत्तीच्या काळात आरोग्य विभागाची जबाबदारी
आपत्तीच्या काळात कृषि विभागाची जबाबदारी