१. आपत्तीच्या काळात स्वंयसेवी संस्था आणि मित्र मंडळेही महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात.
२. त्यांच्या मदतीने आपणांस मदत आणि सोडवणूक, प्रथमोपचार, माहितीचे वितरण, मृत व्यक्ती आणि जनावराची विल्हेवाट लावणे, मदतीचे वितरण इत्यादी कार्य करता येतात.
३. आपत्तीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास दर दोन तासांनी घटनाविषयी अद्यावत माहिती देणे.
माहिती संकलन: बाळू भांगरे
माहिती स्रोत: आपत्ती जोखीम व्यवस्थापन कार्यक्रम, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर, जिल्हा नियंत्रण कक्ष, अहमदनगर
अंतिम सुधारित : 1/28/2020
विवाह, रक्तसंबंध किंवा दत्तकविधान आणि एकत्र निवास ...
खगोलशास्त्रावर काम करणा-या विविध संस्थाची यादी.
सन १९९५ साली प्रथमच कृषीचा जागतिक व्यापार करारामध्...
अनाथ, दुर्लक्षित, अपंग, बेवारशी अगर बहिष्कृत मुलां...