१. अधिक्षक अभियंता
२. उप अभियंता
३. कनिष्ठ अभियंता
१. सरासरी पर्जन्यमापक यंत्रा ( Rain Ganges) बसवलेल्या ठिकाणांची यादी दूरध्वनी क्रमांकासहीत जिल्हा नियंत्रण कक्षास उपलब्ध करून देणे.
२. आपणांकडे असणा-या मनुष्यबळ व संसाधनाची यादी उदा. बोटी उपलब्ध करून देणे.
३. भूकंपमापक यंत्रे (Seismograph ) बसवलेल्या ठिकाणांची यादी दूरध्वनी क्रमांकासहीत जिल्हा नियंत्रण कक्षेस उपलब्ध करून देणे.
४. आपत्तीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास दर दोन तासांनी घटनेविषयी अद्यावत माहिती देणे.
१. धरणातील पाण्याची पातळीची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास माहितीचे अद्यावतीकरण करणे.
२. धरणातील पाणी सोडणार असल्याची माहिती नियंत्रण कक्षास तसेच संबधित क्षेत्रातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार तसेच बाधित होणा-या लोकांना देणे.
माहिती संकलन: बाळू भांगरे
माहिती स्रोत: आपत्ती जोखीम कार्यक्रम, जिल्हा अधिकारी कार्यालय व जिल्हा नियंत्रण कक्ष, गडचिरोली
अंतिम सुधारित : 1/28/2020
आपत्तीच्या काळात कृषि विभागाची जबाबदारी
आपत्तीच्या काळात आरोग्य विभागाची जबाबदारी
कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र...
आपत्तीच्या काळात अग्निशमन विभागाची जबाबदारी.