অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महिला विकास कथा

महिला विकास कथा

 • अंकुर बचत गटाने केली कापड निर्मिती
 • टसर कोषाचे उत्पादन हे अतिशय कष्टाचे आणि जोखमीचे काम.

 • अकोला ‍जिल्ह्यातील गृहिणी झाल्या उद्योजक...!!
 • पंखाना बळ आणि उडण्याची संधी मिळाली तर ग्रामीण भागातील महिलाही गगन भरारी घेऊ शकतात, याचा आदर्श बार्शिटाकळी तालुक्यातील आळंदा रुस्तमाबाद येथील महिलांनी घालून दिला.

 • अडथळ्यांचा पर्वत सर करणारी ‘कविता’
 • बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई गावात जन्मल्यापासून आयुष्याच्या वाटेवर अनुभवलेले अनेक खडतर प्रवास.. वेळोवेळी मिळालेले धक्के.

 • आधार बचत गटामुळे महिला बनल्या सक्षम
 • माझे नाव शबाना युनिस शेख आहे.सर्व प्रथम मी वाटरशेड ऑर्गनायझेशनट्रस्ट चे आभार मानते.आमचा गावात या संस्थेचे सावळे सर आले.

 • आवड तिथे सवड
 • काही स्त्रीया या आपले काम-कुटूंब सांभाळून आपल्या आवडीच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत असतात. असेच एक व्यक्तीमत्व म्हणजे सुजाता नंदेश्वर.

 • इंटरनेट साथी..
 • मुलाला शाळेत काही प्रकल्प सांगितला होता. त्याविषयी मला फारसं माहीत नव्हतं. पण मुलगा म्हणाला, "आई, तुझ्या या मोबाईल आणि टॅबच्या मदतीने हवी ती माहिती सहज मिळेल.

 • उमरसरा येथील महिलांना अगरबत्ती व्यवसायाने दिली दिशा
 • स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजनेने महिलांमध्ये खऱ्या अर्थाने उद्योगी भावना निर्माण करून त्यांना आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करण्यास मोलाची मदत केली आहे.

 • उषाबाईचा मशरुम उद्योग
 • प्रशिक्षण आणि प्रोत्साहनातून ग्रामीण भागातील महिला आज स्वावलंबी होत आहेत.

 • कोसा निर्मितीत महिलांचा प्रवेश अंकुर बचत गटाने केली कापड निर्मिती...
 • महिलांनी जंगलात कोष उत्पादनच केले नाही तर त्यापासून सुंदर अशा टसर कापडाची निर्मिती करुन या क्षेत्रातील पुरुषी मक्तेदारीला आव्हान देत त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकले आहे.

 • जयदुर्गा बचत गटाने फिरविले प्रगतीचे चाक
 • शासनाने बचत गटांच्या उत्पादनांसाठी विविध ठिकाणी प्रदर्शन व विक्री सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्यांची उत्पादने शहरी भागातही सहज उपलब्ध होऊ लागली आहेत.

 • झुंजूमुंजू : सांगलीतील आधारवड
 • सांगलीच्या लीलाताई जाधव या स्त्रियांच्या प्रश्नांवर अविरत झगडणार्‍या एक झुंजार कार्यकर्ता. त्यांची आजवरची वाटचाल, आजवरचा संघर्ष प्रेरणादायी आहे. लीलाताईंच्या कार्याचा अल्पपरिचय करून देणारा हा लेख

 • तुरीच्‍या डाळीला बचत गटाचा स्‍वाद कान्‍हापुरच्‍या महिला बचत गटाचा पुढाकार
 • कानापुरच्‍या महिला बचत गटांनी पुढाकार घेऊन स्‍वादिष्‍ट आणि प्रोटीनयुक्‍त डाळ तयार केली आहे. शेतकऱ्यांना तुरी न विकता डाळ करून विकण्‍याचा नवीन मार्गही महिला बचत गटांनी दाखविला आहे.

 • नांदुर्ग्याच्या बचतगटांची भरारी
 • हलाखीच्या अवस्थेतून भरारी घेऊन आपले अस्तित्व निर्माण करणारे बचत गट आणि त्यांच्या सदस्यांमध्ये निर्माण झालेला विश्वास पाहिला की, फिनिक्स पक्षाचे डोळ्यासमोर येते.

 • पर्यावरणपूरक फाईल
 • महिला आर्थिक विकास महामंडळ, यवतमाळ अंतर्गत पुसद तालुक्यामध्ये तेजस्विनी प्रकल्पाचे काम चालु आहे. या प्रकल्पामध्ये लोकांची लोकसंस्था लोक सचालित साधन केंद्र स्वबळावर उभे करणे हा एकमेव उद्देश आहे.

 • पापड, शेवयानिर्मितीतून महिला झाल्या स्वयंपूर्ण
 • "मिळून साऱ्याजणी' हा आदर्श जपत भर जहांगीर (जि. वाशीम) येथील महिलांनी एकत्रित येत ग्रामीण रोजगाराची पायाभरणी केली आहे.

 • प्रक्रिया उद्योगातून आदिवासी महिला झाल्या आर्थिकदृष्ट्या सक्षम
 • जव्हार हा ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भाग. येथील महिलांना प्रक्रियायुक्त पदार्थ व अन्य उद्योगांचे प्रशिक्षण देऊन त्यात त्यांना कुशल व आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न झाला.

 • प्रदर्शनातून व्यवसायवृद्धी
 • शेतकरी व ग्रामीण उत्पादक यांचे उत्पादन विक्रीसाठी हे एक चांगले व्यासपीठ.

 • बचतगटाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण
 • समान प्रश्न, सारखे आचार विचार, समान मते असणारे स्त्री किंवा पुरुष एकत्र येतात व नियमित बचतीच्या माध्यमातून आपल्या छोट्या मोठ्या आर्थिक गरजा भागवून आपला सर्वांगीण विकास साधतात त्यास स्वयंसहाय्यता समूह अथवा स्वयंसहाय्यता गट म्हणतात.

 • बचतगटाने साकारला सिएफएल बल्ब निर्मीतीचा उद्योग
 • यवतमाळ शहरालगत असलेल्या उमरसरा येथील एका बचतगटाने तर सिएफएल बल्ब निर्मीतीचा उद्योग सुरु केला आहे.

 • बांबू हस्तकलेपासुन रोजगार निर्मिती
 • एकटीच्या मेहनतीने व्यवसाय चांगला प्रगत होऊ शकत नाही.

 • महिला प्रवर्तक
 • जेव्हा आमचा गावात वाटर संस्थेने काम करण्यास सुरवात केली तेव्हा मी त्यांचा कोणत्याही मीटिंगला प्रशिक्षणाला हजार राहत नव्हतो.

 • महिला समृध्दी योजनेतून आर्थिक उन्नती !
 • महिला समृध्दी योजनेतंर्गत बचत गटाच्या माध्यमातून इतर मागासवर्गीय प्रवर्गातील फक्त महिलांना स्वयंरोजगार व व्यवसायाकरिता फक्त 4 टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते.

 • महिलांची सक्षमतेकडे वाटचाल
 • पूर्वी ‘चूल आणि मूल’ एवढंच कार्यक्षेत्र असलेल्या महिला आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत.

 • महिलांना गवसला उपजीविकेचा मार्ग
 • खेडयातील महिलांना केवळ काबळकष्ट आणि चुल एवढ्याच मर्यादा परंतू महिला आज जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आव्हानात्मक क्षेत्रात आपले कर्तुत्वसिद्ध करीत आहेत .

 • महिलांना घडवणारे खंबीर व्यक्तीमत्व- ज्योती पठानिया
 • ८ मार्च हा जागतिक महिला दिवस फक्त त्या दिवसा पुरता साजरा करु नका आपण वर्षाचे ३६५ दिवस आनंदी कसे राहू यासाठी प्रयत्न करा’’

 • मिलनताईंच्या बचत गटाचा वेलू गेला गगनावरी...
 • रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्‍यातील खारपाले येथील मिलनताई राणे या उद्यमशील महिलेने बचत गटाद्वारे गावातील गरजू महिलांना संघटित केले.

 • मिल्खासिंगची मराठी वारसदार!
 • नाव पूनम. तरीही जीवनात काळोख दाटलेला! जन्मत:च दृष्टीहिन असलेली पूनम खेळाच्या कसोटीत उतरली, जिंकली.

 • मुद्रामुळे ‘मुद्रा’ कमावण्याची मोठी संधी
 • केंद्र शासनाच्या मुद्रा बँक योजनेमुळे होतकरु व्यावसायिकांना मुद्रा कमावण्याची मोठी संधी उपलब्ध झाली असून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वत:बरोबरच देशाच्या आर्थिक विकासात भर पडणार आहे.

 • यवतमाळ जिल्ह्याच्या तूरडाळीने गाठली मुंबई
 • आदिवासी, अत्यंत मागासलेला व दुर्गम जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याकडे पाहले जाते.

 • रत्नागिरीच्या 'यशस्वीनी'चा देशपातळीवर गौरव
 • रत्नागिरी जिल्ह्यात 'पार्थ पापड' हे नाव परिचीत झालंय. चिपळूणमधील वालोपे गावात सहा वर्षापूर्वी सुरू झालेल्या या गृह उद्योगाचा विस्तार वेगाने होत आहे.

  © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
  English to Hindi Transliterate