অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महिलांना गवसला उपजीविकेचा मार्ग

महिलांना गवसला उपजीविकेचा मार्ग

खेडयातील महिलांना  केवळ काबळकष्ट आणि चुल एवढ्याच मर्यादा परंतू महिला आज जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आव्हानात्मक क्षेत्रात आपले कर्तुत्वसिद्ध करीत आहेत . जिद्दीच्या जोडीला अहोरात्र मेहनत करण्याची  तयारी असेलतर कोणताही उद्योग महिलांसाठी अवघड नाही . हा संदेश आपल्या कर्तुत्वातून सिद्ध केला व अति गरिब कुटूंबातील महिलांनि व हे सर्व शक्य झाले, स्वयंसहाय्य बचत वाटाच्या माध्यमातून. ही यशकथा आहे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील लोहणबेहळ गावातील महिलांची.  अधिक माहीती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

स्त्रोत - माविम मॅगझिन यवतमाळ

अंतिम सुधारित : 3/6/2024



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate