|
आठ ते दहा वर्षांपूर्वी महिलांची प्रसूती रुग्णालयाऐवजी घरी दायीच्या हाताने होत होती. त्यामुळे प्रसूतीदरम्यान महिलांचे मृत्यू होत होते. मात्र शासनाने जननी सुरक्षा योजना राबविल्याने महिला प्रसूतीसाठी रुग्णालयात येऊ लागल्या. परिणामी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूती होत असल्यामुळे माता मृत्यूच्या प्रमाणात कमालीची घट झाली आहे.
स्त्रोत : महान्यूज |
अंतिम सुधारित : 6/27/2020
जर पुढीलप्रमाणे कोणताही अनुसूचित जातीचा कोणत्याही ...
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत यांत्रिकीकरणावर ...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...
अपंग व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी अडथळा विरहीत वाता...