অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्वयं सहायता गट (बचत गट)

स्वयं सहायता गट (बचत गट)

 • अभिनव महिला मेळावा
 • महिलांना प्रोत्साहन व आत्मविश्वास वाढविण्याकरिता संस्थेने महिला स्वयंसाहाय्य गटासाठी दोन स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

 • आईची माया
 • मी कौसाबाई कांदे. माझे आयुष्यच ह्या स्वयंसाहाय्य गटामुळे बदलून गेले.

 • आता तरी बायांनो बोलक्या व्हा गं ...
 • आता तरी बायांनो बोलक्या व्हा !! चार गोष्टींचा विचार कराल का गं

 • आमची परसबाग
 • १९९७ पासून आम्ही स्वयंसाहाय्य गट सुरु केले. आज ७ गट स्थापित झाले आहेत.

 • एकीचे बळ
 • गावात एकूण २० स्वयंसाहाय्य गट आहेत. दर महिन्याला एकत्र येऊन आम्ही बऱ्याच विषयांवर चर्चा करायचो.

 • कर्ज- कशासाठी आणि कोणाकडून
 • प्रामुख्याने गरिबांच्या जीवनात त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या प्राथमिक गरजा भागवण्याकरताच त्यांचे उत्पन्न खर्च होते.

 • गटांतर्गत बचतीची देवाणघेवाण
 • खातेदार किंवा गिऱ्हाईक हे कर्ज घेण्यासाठी नेहमीच इतर बाहेरच्या मार्गाचा अवलंब करतात

 • गरिबी, कर्ज आणि असुरक्षितता – एक दुष्टचक्र
 • गरीब हे जास्त गरीबच होत चालले आहेत. ही परिस्थिती त्यांच्या जीवनात बदल घडवू शकत नाही.

 • गरिबीच्या दुष्टचक्राचा भेद
 • दारिद्रयाचे दुष्टचक्र नष्ट करण्यासाठी आपणास एका पर्यायी क्षेत्राची निवड करावयाची आहे.

 • गोणी प्रकल्प
 • राहुरी तालुक्यातील कणगर हे आमचे छोटेसे गाव. १९९६ पासून आमच्या गावात महिलांचे पाच स्वयंसाहाय्य गट आहेत.

 • गोष्ट गायीची
 • एकदा काय झाले, गुंजाळवाडीतल्या तीन स्वयंसाहाय्य गटातल्या नऊ महिलांनी गाय घेण्यासाठी कर्ज काढले.

 • चौकस बनलो
 • पूर्वीच्या अनुभवामुळे बचत करण्यास कुणीही एकत्र येण्यास तयार होत नव्हते.

 • छ्बुबाईची कहाणी
 • स्वयंसाहाय्य गटाकडून कर्ज घेऊन आज मी माझा स्वतंत्रपणे बोंबिलाचा धंदा करत आहे. आज मी सुखी समाधानी आहे.

 • जिद्दीतून आली समृद्धी
 • अत्यंत हलाखीची परिस्थिती. पतीला काम होत नसल्याने खैरूण यांच्यावर संसाराची जबाबदारी आली. पन्नाशी गाठलेली.

 • नियम, अटी व मार्गदर्शक बाबी
 • खालील मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर प्रत्येक बचत गटच स्वतःसाठी योग्य अशा नियमांची आखणी करेल.

 • निर्णायक वेळ आजची.... तरतूद करा उदयाची....
 • महिलांनी लहान लहान उद्योगधंद्याद्वारे स्वतःची आर्थिक परिस्थिती सांभाळली आहे.

 • नोंदी व इतिवृत्त पुस्तिका विसरू नका
 • गटामधील महिलांचा एकमेकांवरील विश्वास व पैशाची देवाणघेवाण अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने चालू आहे.

 • पशुधन विमा माहिती
 • पशुधनाचा विमा म्हणजेच पशूंना होणारे आजार किंवा अपघात यामुळे होणाऱ्या मृत्यूसाठी केला जातो

 • बचत गट - सामुदायिक भाजीपाला (प्लॉट) बाग
 • दिवेगाव येथील आम्ही सर्व महिला. सुरुवातीला बचत गटाच्या माध्यमातून एकत्रित आलो व बचतीतून आम्ही आमच्या गरजा भागवू लागलो.

 • बचत गटाच्या महिलांना मुद्राचा आधार
 • देशातील लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा, यासाठी प्रधानमंत्री यांची मायक्रो युनिटस् डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी अर्थात मुद्रा बँक योजना.

 • बचत गटातून आरोग्य विकास
 • गावामध्ये १० गट स्थापन झाले. गट सुरळीत चालविण्यासाठी दर महिन्याला गटाची बैठक घेतली जाते. यामुळे महिलांच्या गरजा भागू लागल्या आहेत व थोडी थोडी बचत होऊ लागली.

 • बचत गटाने दिले जगण्याचे बळ
 • बचत गट असल्यामुळे महिला एकत्र येतात एकमेकिंचे सुख दुख जाणून घेतात आणि त्यावर येणाऱ्या अडचणी सोडू लागल्या आहेत.

 • बचतगट - कुक्कुट पालन
 • भोयरेखुर्द येथील पाच स्वयंसाहाय्य गटांनी मिळून एक ‘संयुक्त महिला समिती’ तयार केली.

 • बचतगट - खताचे दुकान
 • संयुक्त महिला समितीमार्फत विविध व्यवसायासाठी कर्ज वाटप केले जाते.

 • बचतगट कसा स्थापन कराल?
 • एखादया नवीन संकल्पनेची सुरुवात करणे अवघड नाही, पण ती कल्पना सतत चालू ठेवणे आणि पूर्ण करणे ही मात्र अवघड गोष्ट आहे.

 • बचतगटाचे गाणे
 • महिला बचतीचं प्रशिक्षण घेण्याचं अहो कारभारी, कारभारी, आज लवकर जायाचं महिला बचतीचं प्रशिक्षण घेयाचं

 • बचतगटाच्या हिशोब ठेवण्याची पद्धत
 • सभासदांचा पैसा बचतरूपाने गटाकडे एकत्र येतो. कर्ज म्हणून गटाकडून तो परत काही सभासदांकडे जातो.

 • बचतीची गरज काय ?
 • जसजसे महिलांना बचतीचे महत्त्व पटू लागले, तेव्हापासून गटामध्ये महिलांची संख्या वाढू लागली.

 • महिलांच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम बचत गटच
 • बचत गटाच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणी, बचतीची सवय , व्यवसाय करण्याची क्षमता , नेतृत्वगुण ,अल्प व्याजदरात कर्ज, विचारांची देवाणघेवाण होते.

  © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
  English to Hindi Transliterate