অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मानववंश शास्त्र

मानववंश शास्त्र

  • अनंतकृष्ण अय्यर
  • एक प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ.

  • एडवर्ड चेस टोलमन
  • अमेरिकन मानसशास्त्रज्ञ.

  • क्लाइड क्लकहॉन
  • क्लकहॉनने मानवशास्त्रात मुख्यत्वे संस्कृतिबंध व सांस्कृतिक मूल्य ह्यांविषयी केलेले संशोधन महत्त्वाचे आहे.

  • क्लार्क विसलर
  • अमेरिकन मानवशास्त्रज्ञ.विसलरचे अभ्यासविषय आणि छंद बहुविध होते.

  • जेम्सजॉर्ज फ्रेजर
  • प्रसिद्ध ब्रिटिश मानवशास्त्रज्ञ व अभिजात साहित्यिक.

  • धीरेंद्रनाथ मजुमदार
  • प्रसिद्ध भारतीय मानवशास्त्रज्ञ.मानवजातिवर्णन विषयावरील त्यांचे लेखन तपशीलवार आणि अचूक आहे;

  • पॉल रेडिन
  • अमेरिकेतील एक प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ व भाषातज्ञ.

  • बी. एस्.गुहा
  • एक प्रसिद्ध भारतीय मानवशास्त्र.

  • रेमंड विल्यम फर्थ
  • ब्रिटिश मानवशास्त्रज्ञ.

  • रॉबर्ट हॅरी लोई
  • अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील एक प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ.

  • लोधा
  • पश्चिम बंगालमधील एक अनुसूचित जमात. तिची वस्ती प्रामुख्याने मिदनापूर व हुगळी या जिल्ह्यांत आढळते.

  • ल्यूस्यँ लेव्ही-ब्र्यूल
  • फ्रेंच तत्त्वज्ञ आणि प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ.

  • ॲडोल्फ बास्टिआन
  • प्रसिद्ध जर्मन मानवशास्त्रज्ञ.

  • अँड्रू लँग
  • ग्रेट ब्रिटनमधील एक थोर साहित्यिक, मानवशास्त्रज्ञ व लोकविद्यावेत्ता.

  • अँल्फ्रेड रेजिनल्ड रॅडक्लिफ-ब्राऊन
  • आंग्ल सामाजिक मानवशास्त्रज्ञ.सामाजिक संरचनेतील वैशिष्ट्यांचे कार्यात्मक विश्लेषण आणि स्पष्टीकरण हे रॅडक्लिफ ब्राऊन यांचे सामाजिक मानवशास्त्राला मिळालेले बहुमोल असे योगदान आहे.

  • अंगामी नागा
  • भारतातील नागा जमातींपैकी एक प्रमुख जमात.

  • अका
  • भारतातील अरूणाचल प्रदेशातील कामेंग विभागाच्या दक्षिणेस रहात असलेली पहाडी जमात.

  • अझांडे
  • मध्य आफ्रिकेतील सूदानी भाषा बोलणाऱ्‍यांपैकी प्रख्यात निग्रोवंशीय जमात.

  • अडियन
  • भारतीय केरळ व कर्नाटक राज्यांत रहात असलेली एक जमात.

  • अपातानी
  • एक भारतीय आदिवासी जमात. अरुणाचलमध्ये सुबनसिरी विभागात समुद्रसपाटीपासून १५२ मी. उंचीवर असलेल्या खोऱ्‍यात ह्या जमातीचे लोक राहतात.

  • अफ्रिडी
  • पाकिस्तानमधील एक पठाण जमात.

  • अबोध मन
  • अबोध मन म्हणजे व्यक्तीच्या जाणिवेच्या कक्षेबाहेरील मनोव्यापाराचा स्तर.

  • अबोर
  • एक भारतीय आदिवासी जमात.

  • अमेरिकन इंडियन १
  • उत्तर व दक्षिण अमेरिकेतील मूळच्या रहिवाशांना ‘अमेरिकन इंडियन’ म्हणतात.

  • अमेरिकन इंडियन २
  • इंडियन लोकांच्या कलेचा शोध सोळाव्या शतकात प्रथम दक्षिण कॅलिफोर्नियात लागला.

  • अरनादन
  • केरळ, कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांमधील अत्यंत गौण समजली जाणारी वन्य जमात.

  • अल्लर
  • भारतातील केरळ राज्यात राहत असलेली एक वन्य जमात.

  • अशांटी
  • पश्चिमेकडून आलेल्या या जमातीच्या लोकांनी १७ व्या शतकात सुसज्ज युद्धसंघटना करून कुमासी येथे आपल्या साम्राज्याची राजधानी स्थापन केली.

  • असुर-आगरिया
  • भारतातील बिहार राज्यात राहत असलेली एक वन्य जमात.

  • अ‍ॅझटेक
  • एक अमेरिकन इंडियन जमात.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate