অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

यशोगाथा - गाव आणि समुदाय

यशोगाथा - गाव आणि समुदाय

  • अन् त्यांना शिकण्याची संधी मिळाली...
  • शहरातील वसतीगृह प्रवेश मिळत नसल्यामुळे माझे शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आली होती. पण पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेच्या सहाय्याने आज महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होत आहे.

  • एक पाऊल स्वच्छतेकडे... पाच तालुके झाले हागणदारीमुक्त
  • कळमेश्वर, रामटेक व मौदा हागणदारीमुक्त.जिल्ह्याची हागणदारीमुक्तीच्या दिशेने वाटचाल.2,94,451 कुटुंबाकडे शौचालय

  • चंदेरी हुपरीच्या सूर्यतलावाचे रुप पालटतय....
  • लखलखती चांदी आणि चांदिचे दागिने यासाठी जगभर प्रसिद्ध असलेलं हुपरी. याच गावात सन 1940 पूर्वीपासून अस्तित्वात असणाऱ्या सूर्यतलावाला डंपिंग ग्राऊंडचे स्वरुप आले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची साद संपूर्ण देशाला घातली आणि त्याला प्रतिसाद देत गावातील तरुण वर्षानुवर्षे तलावात साचलेली ही घाण, गाळ काढून स्वच्छ करण्यासाठी पुढे सरसावले.

  • जलदेवता झाली ग्रामदेवता.... काकरदरा ठरले देशातील पहिले गाव
  • पाणी टंचाईचा सातत्याने सामना करताना आपले गाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण व्हावे, हा एकमेव ध्यास घेऊन पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी गावकऱ्यांनी श्रमदानाने उभ्या केलेल्या जलसंधारणाच्या विविध उपचारातून आपले गाव पाणीदार करण्याचा यशस्वी प्रयोग काकरदरावासियांनी राबविला.

  • जिथे राबती हात तेथे हरी
  • अगदी हेच वातावरण सध्या खानापूर तालुक्यात अनुभवायला मिळतेय. दुष्काळमुक्ती व टंचाई मुक्तीसाठी राज्य शासनाबरोबरच अनेक स्वयंसेवी संस्था आणि गट-तट, जात, पंथ आदी भेद बाजूला सारून लोकसहभागातून प्रयत्न करण्यात येत आहेत.

  • पतसंस्थेच्या पुढाकाराने कुंदेवाडी हागणदारीमुक्त
  • सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी गावात श्री जगदंबा माता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने पुढाकार घेतल्याने आणि ग्रामस्थांना आर्थिक सहकार्य केल्याने गाव हागणदारीमुक्त झाले आहे.

  • राज्यातील 127 शहरे हागणदारीमुक्त
  • 3 लाख 12 हजार 825 शौचालयांचे बांधकाम पूर्ण 1 लाख 53 हजार 510 शौचालयांचे बांधकाम प्रगतीपथावर

  • 'दिवाळी अंक' महाराष्‍ट्राचे सांस्कृतिक वैभव
  • 'दिवा प्रतिष्‍ठान' ही दिवाळी अंकांच्‍या संपादकांची संघटना.

  • अनपटवाडीतील जलक्रांती
  • अनपटवाडीतील जलक्रांती सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील अवघ्या 1 हजार 785 लोकसंख्येचं गाव अनपटवाडी

  • अन् गाव कामाला लागले
  • महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण गावात सकाळपासून लगबग सुरू होती. गावातील प्रत्येक खांबावर स्वच्छतेचा संदेश प्रदर्शीत करण्यात आला होता. ग्रामस्थ पाहुण्यांची वाट पहात होते.

  • आदिवासी बांधवांचा ‘आधार’
  • माणुसकीची भिंत उपक्रम.

  • आदिवासी वस्तीवर प्रमाणपत्र वाटप
  • आदिवासी जमाती प्रमाणपत्र वाटपाचा अभिनव उपक्रम.

  • आदिवासींच्या झोपडीला नियमानुकूलतेचे कोंदण
  • म्हसळा येथील 24 आदिवासी कुटुंबांना हक्काचा निवारा प्राप्त झाला आहे.

  • आदिवासींच्या रोजगारासाठी शासनाचे प्रयत्न यशस्वी
  • वनसंपदेच्या माध्यमातून स्थानिक आदिवासींना रोजगार .

  • आयएसओ मानांकन प्राप्त राज्यातील पहिले सायबर पोलीस स्टेशन- बुलडाणा
  • आयएसओ मानांकन प्राप्त पोलीस स्टेशन - बुलडाणा यशोगाथा.

  • आयएसओ मानांकित चितेगाव गट ग्रामपंचायत
  • जळगाव जिल्हा परिषदेचे संपूर्ण कामकाज डिजीटल बरोबरच गुणवत्तापूर्ण करण्याचा ध्यास जळगाव जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांडे यांनी घेतला आहे.

  • आवास योजनांमधून गरजूंना मिळाला हक्काचा निवारा
  • प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, पारधी आवास योजना, शबरी आदिवासी घरकुल योजना आणि पंडीत दीनदयाळ उपाध्याय योजना चा आढावा.

  • इको व्हिलेजची स्किम आली
  • अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यातील नशिरपूर हे 110 उंबऱ्यांचं 382 लोकसंख्या असलेलं गाव.

  • उज्वलाने पळविला 28 हजार 960 कुटूंबातील धूर
  • प्रधानमंत्री उज्वला योजनेचे यश.

  • उत्सव जाणिवांचा- शासकीय अंध शाळेतील दिव्यांग विद्यार्थी
  • शासकीय अंध शाळेतील दिव्यांग विद्यार्थी यांची अवयव दाणा बाबत जागृती.

  • एक व्यक्ती, एक वस्तरा
  • एड्स म्हटलं अनेकांच्या मनात धडकी भरते, या रोगाविषयी जनजागृती झाली असली तरी भीतीसुद्धा असतेच.

  • एकीतून सामाजिक जबाबदारी
  • विदर्भातील यवतमाळ जिल्‍हयामधील कळंब तालुक्‍यामध्‍ये गांधीनगर हे एक छोटेसे गांव वसलेले आहे. यवतमाळ शहरापासून साधारण ३५ कि. मी. अंतरावर हे गांव आहे.

  • कचरापेट्या आणि ग्रीन जिम मुळे ग्रामस्थांच्या जीवनशैलीत घडणार सुधारणा
  • सुला विनयार्ड्सने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व योजने अंतर्गत दिलेल्या निधीतून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील अवनखेड गावाची माहिती

  • कात टाकलेलं माळीण गाव
  • डोंगरपायथ्याशी वसलेलं महाराष्ट्रातलं माळीण गाव.

  • कोकण विभागात ‘कातकरी उत्थान’ उपक्रमाचे यश
  • ‘कातकरी उत्थान’ उपक्रमाचे यशोगाथा.

  • कोडेबर्राला गवसला विकासाचा मार्ग
  • तिरोडा तालुक्यातील कोडेबर्रा या आदिवासी गावाची यशोगाथा.

  • खडकी खुर्द - महिलांचे सक्षमीकरण
  • खडकी खुर्द गावातील महिलांचे बचत गटांमुळे सक्षमीकरण

  • गाव तसं छोटं विकासात मोठं
  • गावानं ठरवलं तर गावं किती चांगलं काम करू शकतात याच चांगलं उदाहरण म्हणजे नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील झरी हे गाव.

  • गावात झाली कुऱ्हाडबंदी
  • एकेकाळी अस्वच्छता त्यामुळे येणारे अनारोग्य यामुळे ग्रासलेलं आणि सरपणासाठी केलेल्या वृक्षतोडीनं उजाड झालेलं गाव आज हिरवंगार आणि आरोग्यदायी झालं आहे.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate