एखाद्या शहरांतील रस्त्यावर राहणार्या मुलांचा उल्लेख करण्यासाठी स्ट्रीट चिल्ड्रन शब्दांशाचा वापर करण्यात येतो.
कोवळी मने सावरणारे हात.
राज्यातील सर्व गरीब कुटुंबापर्यंत पोहोचून त्यांना कायमस्वरुपी उपजिविकेच्या संधी उपलब्ध करणे व गरिबी रेषेच्या वर येईपर्यंत त्यांना मदतीचा हात देऊन त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
आम्ही ‘मैत्री’च्या स्वयंसेवकांनी मिळून २ ऑक्टोबरला गांधीजयंतीच्या दिवशी घराघरातून रद्दी गोळा केली. तो रविवारचा दिवस होता.
भारतातल्या गरीब मजुरांमधील सहज स्थलांतराचे प्रमाण वाढत चालले आहे. हे बहुधा असंघटित क्षेत्रात मोलमजुरी करणारे लोक असतात.