অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मोहाणे

मोहाणे

मोहाणे हे आदिवासी लोकवस्तीचे गाव ..

मोहाणे पाणलोट क्षेत्रामध्ये मोहाणे गावासह चार पाडे येतात .या चार पाड्यातील लोकांना एकत्र करून  वॉटरसंस्थेने पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम यशस्वी पणे राबविला आहे .

प्रत्येक पाड्यावर एक पाणलोट समिती व त्या समिती मधील प्रत्येकी दोन गावकरी मुख्य पाणलोट समितीमध्ये .अशा प्रकारची रचना करून वॉटरसंस्था व गावकरी यांनी यशस्वी केलेला पाणलोट .


मोहाणे हे आदिवासी लोकवस्तीचे गावात वॉटरसंस्था व गावकरी यांनी यशस्वी केलेला पाणलोट

स्त्रोत वाॅटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate